गणपती विसर्जन (फोटोगॅलरी)

    0

    बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या गणपतीचे विसर्जन सोहळ्यात अनेक कलाकारांनी उपस्थिती दर्शवली.

    गणरायाची आरती घेतांना सलमान खानची बहिण अप्रिता खान शर्मा आणि तिचा चिमुरडा…
    सलमानच्या राहत्या घरी घणरायाची आरती घेतांना बॉलिवूड अभिनेता नवाजउद्दीन सिद्धीकी…
    गणरायाची आरती घेतांना बॉलिवूड अभिनेते सलीम खान…
    बॉलिवूड अभिनेते सोहेल खानने घेतली गणपतीची आरती…
    अप्रिता खान शर्मा सोहेल खान आणि मुलासह गणपती विसर्जन सोहळ्यात सहभागी झाली.
    बॉलिवूड अभिनेत्री डेसी शहाने गणरायांची आरती घेतली.

     

    NO COMMENTS

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Exit mobile version