Sign in
News
Fashion
Gadgets
Lifestyle
Video
Sign in
Welcome!
Log into your account
your username
your password
Forgot your password?
Password recovery
Recover your password
your email
Search
Sign in
Welcome! Log into your account
your username
your password
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
your email
A password will be e-mailed to you.
Monday, May 20, 2024
Sign in / Join
Buy now!
Facebook
Instagram
Twitter
Vimeo
Youtube
Search
पहिले पान
राजकीय
महामुंबई
ठाणे
महाराष्ट्र
कोकण
क्रीडा
चिमटे
संपादकीय
विशेष लेख
अग्रलेख
तात्पर्य
कर्तृत्व
साप्ताहिक
कोलाज
रिलॅक्स
उमंग
सुखदा
किलबिल
मजेत मस्त तंदुरुस्त
वास्तू वेध
मनोरंजन
शिकू आनंदे
ऐसपैस
ईपेपर
Home
लाईव्ह अपडेट्स
लाईव्ह अपडेट्स
लाईव्ह अपडेट्स
राष्ट्रकुल स्पर्धा- नेमबाजीमध्ये २५ मीटर पिस्तूल प्रकारात हिना सिद्धूने जिंकले सुवर्णपदक
rajesh
-
April 10, 2018 04:03:32 PM
लाईव्ह अपडेट्स
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतक-यावर झालेल्या लाठीचार्जची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी झाली पाहिजे, लाठीचार्ज करणा-या उपविभागीय पोलीस अधीक्षकावर कारवाई करून निलंबित करावे- रवीकांत तुपकर यांची मागणी.
लाईव्ह अपडेट्स
यवतमाळ येथे ‘माझ्या आत्महत्येला मोदी सरकार जबाबदार’, अशी चिठ्ठी लिहून शंकर भाऊराव चायरे (५०) या शेतक-याने केली आत्महत्या.
लाईव्ह अपडेट्स
नाशिक-सिन्नर मार्गावर नव्याने झालेल्या टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांना सूट मिळावी यासाठी शिंदेगाव टोल नाक्यावर स्थानिक नागरिकांचे चक्का जाम आंदोलन.
लाईव्ह अपडेट्स
सोलापूर येथे अशोक चौक पोलीस चौकीच्या पोलीस उप निरीक्षकाला लाच घेताना अटक. पोलीस उपनिरीक्षकासह एक कर्मचारीही अटकेत असल्याची माहिती. सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई.
लाईव्ह अपडेट्स
पिंपरी-चिंचवडला मिळणार नवे पोलीस आयुक्तालय, मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
rajesh
-
April 10, 2018 03:46:51 PM
0
लाईव्ह अपडेट्स
अखिल भारतीय किसान सभा एक जूनला शेतकरी प्रश्नासाठी पुन्हा आंदोलन करणार. सरकारी कार्यालयांना घालणार घेराव. शासनाने दिलेली आश्वासने पूर्ण केली नाही त्यामुळे पुन्हा रस्त्यावर...
rajesh
-
April 10, 2018 03:45:57 PM
0
लाईव्ह अपडेट्स
मुंबई अहमदाबाद महामार्गावर पालघर येथे लक्झरी आणि कंटेनर यांच्यात झालेल्या अपघातात दोन ठार, चार जण जखमी
rajesh
-
April 10, 2018 03:43:03 PM
0
लाईव्ह अपडेट्स
राज्य मंत्रिमंडळाचा एप्रिलअखेर विस्तार होण्याचे संकेत, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांची उचलबांगडी होण्याची शक्यता.
rajesh
-
April 10, 2018 03:41:41 PM
0
लाईव्ह अपडेट्स
पाकिस्तानकडून जम्मू काश्मीर मधील सुंदरबनी सेक्टर परिसरात शस्त्रसंधीचे उल्लंघन, २ जवान शहीद.
rajesh
-
April 10, 2018 03:40:52 PM
0
लाईव्ह अपडेट्स
पाच संतांना राज्यमंत्र्यांचा दर्जा दिल्याबद्दल मध्य प्रदेश सरकारला उच्च न्यायालयाची नोटीस, ३ आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश
rajesh
-
April 9, 2018 03:46:35 PM
0
लाईव्ह अपडेट्स
राष्ट्रकुल स्पर्धा- भारताला आणखी एक सुवर्णपदक; अटीतटीच्या लढतीत अश्विनी पोनप्पा आणि सात्विकने मारली बाजी
rajesh
-
April 9, 2018 03:45:56 PM
0
लाईव्ह अपडेट्स
कोलकाता येथील डमडम रेल्वे मार्गावर झाला भीषण स्फोट, १ गंभीर. घटनास्थळाहून १० गावठी बॉम्ब हस्तगत
rajesh
-
April 9, 2018 03:45:26 PM
0
लाईव्ह अपडेट्स
राष्ट्रकुल स्पर्धा- १० मीटर एअर रायफल शूटिंग महिलांच्या स्पर्धेत मेहुली घोषला रौप्य तर अपूर्वीला कांस्य पदक
rajesh
-
April 9, 2018 03:45:07 PM
0
लाईव्ह अपडेट्स
अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक कार्यालय तोडफोड प्रकरणी भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांना अटक
rajesh
-
April 9, 2018 03:44:37 PM
0
लाईव्ह अपडेट्स
राष्ट्रकुल स्पर्धा- १०५ किलो वजनी गटात भारताला रौप्य पदक. वेटलिफ्टर प्रदीप सिंगने पटकावले रौप्य पदक.
rajesh
-
April 9, 2018 03:44:15 PM
0
लाईव्ह अपडेट्स
राहुल गांधी उपोषणासाठी राजघाटावर दाखल, नियोजित वेळेपेक्षा सुमारे तीन तास उशिराने उपोषणस्थळी पोहोचले
rajesh
-
April 9, 2018 03:43:54 PM
0
1
2
3
...
219
Page 1 of 219
- Advertisment -
Most Read
Eminem – Stronger Than I Was
March 1, 2023 05:38:56 PM
Dj Dark – Chill Vibes
March 1, 2023 05:38:56 PM
Leona Lewis – Bleeding Love (Dj Dark & Adrian Funk Remix)
March 1, 2023 05:38:56 PM
Silicon Valley Guru Affected by the Fulminant Slashed
March 1, 2023 05:38:56 PM