Home टॉप स्टोरी नगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर

नगरपालिका निवडणूक आरक्षण जाहीर

0

राज्यातील २३३ नगर परिषदा आणि १८ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात काढण्यात आले.

मुंबई- नगरपालिकांचे नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून येणार असल्याने सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागून राहिलेल्या राज्यातील २३३ नगर परिषदा आणि १८ नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते बुधवारी मंत्रालयात काढण्यात आले.

१८ नगरपंचायतींत अनुसूचित जातीसाठी २, अनुसूचित जमातीसाठी ५, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी ६ तर खुला प्रवर्गासाठी ५ पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. तसेच २३३ नगर परिषदांमध्ये अनुसूचित जातीसाठी ३१, अनुसूचित जमातीसाठी १०, नागरिकांच्या मागासप्रवर्गासाठी ६३ तर खुला प्रवर्गासाठी १२९ अध्यक्षपदांचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

अनुसूचित जाती (पुरुष) : शेंदूरजनाघाट, जामखेड, दुधनी, उमरखेड, पलूस, चाकण, पाचोरा, बसमत, दारव्हा, सिल्लोड, कारंजा, सासवड, मानवत, तासगाव, इचलकरंजी.

अनुसूचित जाती (महिला) : महाबळेश्वर, अंबड, चाळीसगांव, शेगाव, वाई, साकोली, खामगाव, लोणार, पाथरी, खोपोली, पातूर, जयसिंगपूर, आळंदी, सिंदी रेल्वे, नांदुरा, कराड.

अनुसूचित जमाती (पुरुष) : चिमूर, नागभीड, सिंदखेडराजा, सिन्नर, देवळी.

अनुसूचित जमाती (महिला) : गडचांदूर, यावल, आर्णी, चांदवड, फैजपूर.

ओबीसी (पुरुष) : किल्लेधारूर, गेवराई, राजापूर, पैठण, म्हसवड, बारामती, रहमतपूर, वडगांव, मलकापूर, राहुरी, मेहकर, पारोळा, एरंडोल, अंबरनाथ, वेंगुल्रे, भडगाव, निलंगा, आर्वी, मुदखेड, राजगुरुनगर, नांदगाव, चांदूर रेल्वे, अलिबाग, बार्शी, मुरगूड, तळोदे, भंडारा, लोहा, किनवट, चांदूरबाजार, खेड, कळमनुरी.

ओबीसी (महिला) : जत, जेजुरी, मंगळवेढे, उरण, पन्हाळा, चिखली, रिसोड, आष्टा, तळेगाव दाभाडे, पुसद, सावनेर, कुंडलवाडी, भूम, पूर्णा, गडचिरोली, अहमदपूर, पवनी, कन्नड, मुरूम, जळगाव, अचलपूर, कळंब, परळी वैजनाथ, पेठ उमरी, हदगाव, धर्माबाद, फलटण, बुलडाणा, कागल, उमरगा, जामनेर.

खुला प्रवर्ग (पुरुष) : कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, संगमनेर, अकोट, बाळापूर, दर्यापूर बानोसा, धामणगाव रेल्वे, अंजनगाव, खुलदाबाद, माजलगाव, बीड, तुमसर, मलकापूर, बल्लारपूर, भद्रावती, गड्डर, राजुरा, वरोरा, दोंडाईचा वरवाडे, गोंदिया, हिंगोली, भुसावळ, वरणगाव, रावेर, धरणगाव, गडहिंग्लज, कुरुंदवाड, उदगौर, औसा, कामठी, वाडी, रामटेक, नरखेड, मोवाड, मुखेड, देगलूर, नंदूरबार, शहादा, इगतपुरी, येवला, सटाणा, त्र्यंबक, उस्मानाबाद, पराडा, जव्हार, डहाणू, गंगाखेड, शैलू, जुन्नर, पेण, श्रीवर्धन, रोहा, अष्टमी, रत्नागिरी, इस्लामपूर, पाचगणी, सावंतवाडी, मालवण, कुर्डवाडी, करमाळा, सांगोले, पंढरपूर, वर्धा, हिंगणघाट, देवळी, वाशिम, वर्णी.

खुला प्रवर्ग (महिला) : चिपळूण, सातारा, मूíतजापूर, अंबेजोगाई, मनमाड, खापा, लोणावळा, पांढरकवडा, दौंड, विटा, शिरूर, मोर्शी, अक्कलकोट, चोपडा, सोनपेठ, कन्हान िपपरी, राहता िपपळस, कळमेश्वर, भोर, नवापूर, कर्जत, काटोल, अमळनेर, नळदुर्ग, मंगळूरपिर, दिग्रस, नेर नवाबपूर, मुरुड-जंजिरा, देऊळगाव राजा, माथेरान, जिंतूर, बदलापूर, कंधार, मोहपा, घाटंजी, श्रीगोंदा, देसाईगंज, इंदापूर, ब्रह्मपुरी, भगूर, मैन्दर्गी, चिखलदरा, मूल, तिरोडा, तेल्हारा, पालघर, भोकरदन, शेगांव, महाड, सांगोले, वैजापूर, तुळजापूर, बिलोली, उमरेड, यवतमाळ, श्रीरामपूर, भोकर, शिरपूर वरवाडे, पुलगाव, जालना, मोहोळ, परतूर, गंगापूर, वरुड, सावदा.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version