Daily horoscope: दैनंदिन राशीभविष्य,शुक्रवार, २९ नोव्हेंबर २०२४
November 29, 2024 04:05 AM
पंचांग
आज मिती कार्तिक कृष्ण त्रयोदशी ८.४२ पर्यंत, नंतर चतुर्दशी शके १९४६, चंद्र नक्षत्र स्वाती १०.१८ पर्यंत, नंतर विशाखा, योग शोभन चंद्र राशी तूळ, भारतीय सौर ८ मार्गशीर्ष शके १९४६, शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर २०२४, मुंबईचा सूर्योदय ६.५४, मुंबईचा सूर्यास्त ५.५९, मुंबईचा चंद्रोदय ०५.५६, उद्या मुंबईचा चंद्रास्त ४.२७, राहू काळ ११.०३ ते १२.२६.