आज मिती माघ शुद्ध तृतीया शके १९४७. चंद्र नक्षत्र धनिष्ठा योग व्यतिपात चंद्र राशी कुंभ भारतीय सौर ०१ माघ शके १९४७. बुधवार दिनांक २१ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय ०८.५८ मुंबईचा सूर्यास्त ०६.२४ मुंबईचा चंद्रास्त ०८.४५ , राहू काळ १२.४९ ते ०२.१३ ,१९;००नंतर चांगला
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : कुटुंबातून सुखद वार्ता मिळतील.
वृषभ : आपल्या कार्यस्थळी आपल्या बुद्धी कौशल्याचे कौतुक होईल.
मिथुन : नोकरीधंद्यात चांगली परिस्थिती राहील नवीन संधी मिळतील.
कर्क : अनुकूल घटना घटित होतील कामात उत्साह राहील.
सिंह : धनलाभाचे योग.
कन्या : नोकरीत प्रगती होईल.
तूळ : आर्थिक आवक चांगली राहील.
वृश्चिक : जमीन जुमला स्थावर मिळकत याविषयीची कामे होतील.