आज मिती माघ शुद्ध पंचमी शके १९४७ .चंद्र नक्षत्र पूर्वा भाद्रपदा. योग परिघ चंद्र राशी कुंभ ०८.३४ पर्यंत नंतर मीन भारतीय सौर माघ ३ शके १९४७. शुक्रवार दिनांक २३ जानेवारी २०२६ मुंबईचा सूर्योदय ०७.१४ मुंबईचा चंद्रोदय १०.०९ एएम मुंबईचा सूर्यास्त ०६.२६ मुंबईचा चंद्रास्त १०.३३ , राहू काळ ११.२६ ते १२.५० .वसंत पंचमी,श्री पंचमी,चांगला दिवस
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : समाजातील मान्यवर व्यक्तींच्या भेटीमुळे दिवस साजरा होईल.
वृषभ : प्रेमात यश संपादित करू शकाल संतती सौख्य लाभेल.
मिथुन : आरोग्य उत्तम राहील लहान-मोठ्या प्रवासाचे योग.
कर्क : आज संमिश्र फळे मिळतील.
सिंह : समाजातील थोरामोठ्यांच्या ओळखीतून लाभ मिळेल.