ढोल ताश्यांच्या गजरात शिवनेरी गडावर मोठ्या उत्साहात शिवजन्मोत्सव सोहळा

पुणे: आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शिवनेरी गडावर ढोल ताशांच्या गजरात शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेते प्रविण दरेकर यांच्यासोबत मोठ्या संख्येनं शिवभक्त उपस्थित होते. यावेळी छत्रपती शिवरायांच्या घोषणांनी परिसर दुमदुमला होता.

शिवरायांच्या जन्मोत्सवासाठी पाळणा तयार करण्यात आला होता. या पाळण्याला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. महिलांनी पारंपरिक वेश परिधान करुन पाळणा गाऊन शिवजन्मोत्सव साजरा केला.
यावेळी शिवभक्तांनी अनेक साहसी खेळ सादर केले. तसेच पोलीस खात्याच्या बॅंड पथकाने राष्ट्रगीत सादर करुन मानवंदना दिली.
Comments
Add Comment

CM Devendra Fadnavis : दुष्काळाचा 'जीआर' उद्या काढणार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; ‘ट्रिगर वन’नुसार निर्णय, हेक्टरी मदत, चारा-पाणीटंचाईवर उपाय आणि रब्बी पेरणीसाठी

Bachchu Kadu News: दिवाळीनंतर राज्य मंत्रिमंडळात फेरबदल? अकार्यक्षम मंत्र्यांना डच्चू मिळणार

मुंबई: महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळ फेरबदलाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. शिवसेनेचे आमदार बच्चू कडू यांनी

Pune Crime News : पोलीस दलात खळबळ ! अल्पवयीन मुलांना पट्ट्याने मारहाण अन् जातीवाचक शिवीगाळ करणं भोवलं ; वरिष्ठ अधिकाऱ्यासह 11 पोलिसांना दणका

Pune Crime News : पुण्यातील पोलीस दलात खळबळ उडवून देणारी आणि कायदा-सुव्यवस्थेचे नियम वेशीवर टांगणारी एक अत्यंत संतापजनक

Ganpati Idol Recycling : गणपतीच्या मूर्तीपासून चक्क स्टडी टेबल! नवी मुंबईत POPच्या मूर्तींचा अनोखा पुनर्वापर

नवी मुंबई : गणपती बाप्पाची मूर्ती विसर्जित झाली आणि काही दिवसांनी त्याच मूर्तीचं रूप एखाद्या मुलाच्या

CM Devendra Fadnavis : कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही लाभ देणार - मुख्यमंत्री फडणवीस यांची वाशिममध्ये घोषणा

कोरड्या दुष्काळाचा जीआर काढणार, पीकविम्याचे प्रश्नही सोडविण्याचे आश्वासन वाशिम : दुष्काळाने शेतीचे कंबरडे

Pune Metro : पुणेकरांची मेट्रोची प्रतीक्षा वाढली; हिंजवडी- शिवाजीनगर मेट्रोचे उद्घाटने पुन्हा लांबणीवर

पुणे : पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासोबतच हिंजवडी आयटी पार्कमधील हजारो कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाच्या