Grahan 2023: १५ दिवसांत दोनदा लागणार ग्रहण, कोणते दिसणार भारतात घ्या जाणून

मुंबई: ग्रहण(eclipse) ही सर्वात महत्त्वाची खगोलीय घटना आहे. २०२३ या वर्षात एकूण ४ ग्रहण लागणार आहेत. यावर्षाचे दुसरे ग्रहण सर्वपित्र अमावस्येला असणार आहे. जाणून घेऊया वर्षातील दुसऱ्या सूर्य आणि चंद्रग्रहणाबद्दस...



कधी आहे वर्षातील दुसरे सूर्यग्रहण


ऑक्टोबर महिन्यात दोन ग्रहण लागत आहेत. यावेळेस १५ दिवसांच्या अंतराने दोन ग्रहण लागणार आहेत. वर्षातील सूर्य ग्रहण १४ ऑक्टोबर २०२३ शनिवारी लागणार आहेत. सूर्यग्रहण १४ ऑक्टोबरच्या रात्री ८.३४ मिनिटांनी लागणार असून रात्री २.२५ मिनिटांपर्यंत असणार आहे. ६ तास हे सूर्यग्रहण असणार आहे. या दरम्यान सूतक काल महत्त्वाचा आहे. वर्षातील हे दुसरे सूर्यग्रहण भारतात दिसणार आहे.


सूर्यग्रहणाच्या १२ तास आधी सूतक काल लागणार आहे. सूतक काळ शुभ मानला जात नाही. या दरम्यान धार्मिक कार्ये केली जात नाहीत. यावेळचे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने सूतक काळही मानला जाणार नाही.



कधी आहे वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण


वर्षातील दुसरे चंद्र ग्रहण सूर्य ग्रहणाच्या १५ दिवसांनी म्हणजेच २९ ऑक्टोबरला असणार आहे. या दिवशी रात्री १.०५ मिनिटांनी चंद्र ग्रहण सुरू होईल जे २.२४ मिनिटांनी संपेल. १.२० मिनिटे हे ग्रहण भारतात दिसणार आहे. हे ग्रहण पूर्ण चंद्र ग्रहण असणार आहे. हे चंद्र ग्रहण भारतात दिसेल त्यामुळे याचा सूतक काळही अशणार आहे. चंद्र ग्रहणाचा सूतक काळ ९ तास आधी सुरू होतो. यासाठी २८ ऑक्टोबरच्या संध्याकाळी ४ वाजता सूतक काळ सुरू होईल.



ग्रहणादरम्यान काय करू नये


ग्रहणादरम्यान खाऊ नये
या दरम्यान धार्मिक कार्ये करू नयेत

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि