'थँक्यू माय डिअर फ्रेंड', प्रजासत्ताक दिनाचे निमंत्रण मिळाल्यानंतर फ्रान्सच्या राष्ट्रपतींनी मानले आभार

नवी दिल्ली: फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो maभारताकडून मिळालेल्या निमंत्रणानंतर पंतप्रधान मोदींना धन्यवाद म्हटले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यात आता अमेरिकन राष्ट्रपती जो बायडेन यांच्याऐवजी फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रो प्रमुख पाहुण्यांच्या रुपात सामील होतील.


इमॅन्युएल मॅक्रोने शुक्रवारी आपल्या अधिकृत एक्स हँडलवरून एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये लिहिले, तुमच्या निमंत्रणासाठी धन्यवाद, माय डिअर फ्रेंड भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. तुमच्या प्रजासत्ताक दिनी मी तुमच्यासोबत साजरा करण्यासाठी तेथे असेन. मॅक्रो या कार्यक्रमात सामील होणारे सहावे फ्रान्स नेते असतील.


 


फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी गेस्ट ऑफ ऑनर होते पंतप्रधान मोदी


नुकत्यात वर्षात भारत आणि फ्रान्स यांच्यातील संबंध सुधारले आहेत. या वर्षी जुलैमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फ्रान्सच्या राष्ट्रीय दिवस समारोहादरम्यान बॅस्टिल दिवस परेडमध्ये गेस्ट ऑफ ऑनर म्हणून सहभाग घेतला होता. त्या दरम्यान संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सकडून २६ राफेल जेटच्या अधिकग्रहणाला मंजुरी दिली होती. याचा उद्देश स्वदेश निर्मित विमान वाहक आयएनएस विक्रांतवर तैनात करणे आहे. फ्रान्सने जेट खरेदीसाठी भारताच्या प्रारंभिक टेंडरचे उत्तर दिले आहे आणि दोन्ही देश समुद्री क्षेत्र, विशेष रूपाने हिंद महासागर क्षेत्रातील सहकार्य वाढवत आहे.



का येत नाही आहेत जो बायडेन?


बायडेन यांनी प्रमुख पाहुणे म्हणून भारताचे निमंत्रण स्वीकार केले नाही. मीडिया रिपोर्ट्समध्ये सांगितले गेले की बायडेनने आपल्या व्यस्त कार्यक्रमांमुळे हे निमंत्रण स्वीकारले नाही.

Comments
Add Comment

Viral Video : धावत्या बाईकवर उभे राहून तरुणाचा धोकादायक स्टंट; व्हिडीओ व्हायरल, सारण पोलिसांकडून FIR दाखल

Viral Video : सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण सार्वजनिक रस्त्यांवर धोकादायक स्टंट करत असल्याचे प्रकार

Jharkhand Accident News: पत्नीच्या शिक्षकपदी निवडीचा आनंद ठरला अखेरचा प्रवास; भीषण अपघातात 13 जणांचा मृत्यू

Jharkhand Accident News: पत्नीची शिक्षकपदी निवड झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी मंदिरात निघालेल्या एका कुटुंबावर काळाने घाला

Uttar Pradesh Viral video : हुंड्याच्या हव्यासापोटी मागितली थेट 'महिंद्रा थार'; वधूच्या कुटुंबीयांनी भरमांडवात दाखवला आरसा!

Uttar Pradesh Viral video: हुंड्याच्या मागणीला उत्तर देण्यासाठी वधूच्या कुटुंबीयांनी अनोखी शक्कल लढवल्याची घटना उत्तर

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये 3,028 कोटींचा पॉड टॅक्सी प्रकल्प; हर की पौरी, मनसा देवीसह प्रमुख ठिकाणे जोडणार

Haridwar Pod Taxi : हरिद्वारमध्ये धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू

Vande Bharat Express : वंदे भारत एक्सप्रेसच्या जेवणात आढळला लोखंडी बोल्ट; प्रवाशाचा व्हिडिओ व्हायरल, IRCTCकडून माफी

Vande Bharat Express: वंदे भारत एक्सप्रेसमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत गंभीर तक्रार समोर आली आहे. बंगळूरुहून बेळगावीला प्रवास

Haridwar Kumbh 2027 : हरिद्वार कुंभ 2027 मध्ये ‘नेत्र कुंभ’चे आयोजन; 1.5 लाख भाविकांची मोफत नेत्रतपासणी, 10 हजार शस्त्रक्रियांचे लक्ष्य

Haridwar Kumbh 2027: हरिद्वार कुंभमेळा 2027 च्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी 45 दिवसांचे ‘नेत्र कुंभ’ महाशिबिर आयोजित करण्यात