संशयातून पत्नीचा कुऱ्हाडीने निर्घृण खून

अकोले : अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला. तर, आरोपी संतोष साबळे (वय ४५) याने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली.


त्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून आरोपी संतोष साबळे यास ताब्यात घेतले आहे.


अकोले तालुक्यातील राजूर परिसरात शिळवंडी येथे संशयाच्या कारणातून पतीने पत्नीची कुऱ्हाड व कोयत्याने हत्या केली. ही धक्कादायक घटना आज सोमवार दि. १८ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यात सुनिता संतोष साबळे (वय ४०, रा. शिळवंडी, ता. अकोले, जि. अ.नगर) या महिलेचा जागीच मृत्यु झाला आहे. तर, आरोपी संतोष साबळे (वय ४५) याने पत्नीची हत्या केल्यानंतर तो स्वतःहून राजूर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलीस निरिक्षक दिपक सरोदे यांनी घटनास्थळी भेट देऊन सदर घटनेचा पंचनामा केला असून आरोपी संतोष साबळे यास ताब्यात घेतले आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane News: मत्स्यसंपदा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी मंत्री नितेश राणे जिल्हानिहाय दौरा करणार

मुंबई: मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेच्या अंमलबजावणीला गती देण्यासाठी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री

CM Devendra Fadnavis : राजकीय मागण्यांत रस नाही; विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्या पूर्ण करू! - एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांची भूमिका

- पुढील परीक्षेत विक्रमी पदे आणण्याचा निर्णय मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) पेपरफुटी

Maharashtra Cabinet Decision : महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे 5 मोठे निर्णय; दुष्काळ निवारणासाठी समिती, शेतकऱ्यांना विकसित भूखंड

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची बैठक मंगळवारी 22 सप्टेंबर 2026 रोजी झाली. या बैठकीत दुष्काळ निवारणासह मुंबईतील

Devendra Fadnavis : दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजनांसाठी मंत्रिमंडळ समिती

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; शनिवारपूर्वी दुष्काळाची पहिली अधिसूचना काढणार मुंबई : राज्यावर

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुकांतील आवाजावर हायकोर्टाची नजर, कायद्याच्या अंमलबजावणीचा मागवला अहवाल

Maharashtra Noise Pollution : धार्मिक मिरवणुका आणि उत्सवांदरम्यान होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावर मुंबई उच्च

Manoj Jarange : मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांची आयकर विभागाकडून चौकशी

मुंबई : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित काही नेते, त्यांचे नातेवाईक आणि व्यावसायिक सहकाऱ्यांच्या आर्थिक