चांदवडच्या राहूड घाटात बसचा भीषण अपघात, सहा जण जागीच ठार

मुंबई: मुंबई आग्रा महामार्गावर चांदवड जवळ भीषण अपघात(accident) झाला आहे. या अपघातात ६ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर बरेच जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

सकाळी साडेनऊच्या सुमारास राहूड घाटात एसटी बस आणि ट्रकमध्ये हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे

सकाळी झालेल्या या भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. तर पोलिस घटनास्थळी पोहचले. बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
Comments
Add Comment

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात? २४ सप्टेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या

Bhajan Mandal Government Grant : राज्यातील भजनी मंडळांना अनुदानाची योजना, २३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्यातील लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदान पॅकेजअंतर्गत भजनी

Nitesh Rane : दुष्काळामुळे मत्स्यव्यवसाय संकटात? जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करा; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, ‘दुष्काळ

Pune Ganesh Visarjan Live Updates : विसर्जन मिरवणूक कुठपर्यंत आली ? पुणेकरांना घरबसल्या मिळणार 'लाइव्ह अपडेट्स'; वाहतूक बदल अन् बंदोबस्ताची सविस्तर माहिती

पुणे : येत्या २५ सप्टेंबरला (शुक्रवारी) अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

Eknath Shinde : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ वर्षांत ३० लाख घरे बांधणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन मुंबई : मुंबईसह महानगर

Pune Ganesh Visarjan : पुण्यातील गणोशोत्सवानिमित्त वाहतूक पोलिसांचा मोठा निर्णय, घरून बाहेर पडण्यापूर्वी हे रस्ते नक्की तपासा

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांनी मोठे बदल