२१ सप्टेंबरपासून अमेरिकेच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान मोदींच्या अमेरिकेच्या दौऱ्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी २१ सप्टेंबरला अमेरिकेच्या डेलवेयरमध्ये विल्मिंगटनमध्ये चौथ्या क्वाड संमेलनात भाग घेतील.


मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी २२ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांना संबोधित करतील. पंतप्रधान मोदींशी भेट घेतल्यावर भारतीय समुदायाचे लोक खूप उत्साहित आहेत. न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या लोकांनी पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी विशेष तयारीही आहे आणि पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे.


२३ सप्टेंबरला न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान मोदी संयुक्त राष्ट्र महासभेमध्ये समिट ऑफ द फ्युचरला संबोधित करतील. या दरम्यान ते अनेक मुद्द्यांवर आपले विचार ठेवतील.



कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी होणार चर्चा


पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये अग्रगणी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी बातचीत करतील. यामुळे एआय, बायोटेक्नॉलॉजी आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांमधील भागीदारी अधिक मजबूत होईल.

Comments
Add Comment

Archaeological Discovery: आदिमानवांची शिकार करण्याची भन्नाट युक्ती! 1.25 लाख वर्षांपूर्वीच्या विषारी शस्त्रांचे पुरावे

पुरातत्त्वशास्त्र आणि मानवी उत्क्रांतीच्या इतिहासात एक महत्त्वाचा शोध समोर आला आहे. सौदी अरेबियामध्ये

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह भारत दौऱ्यावर; मोदी आणि मुर्मू यांना देणार खास मूर्तिभेट

Narendra Modi: नेपाळचे पंतप्रधान बालेंद्र शाह रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निमंत्रणावरून दोन दिवसांच्या

Canada Crime: कॅनडात भारतीय जोडप्याची गोळ्या झाडून हत्या; वॉलमार्ट पार्किंगमध्ये रक्तरंजित घटना

कॅनडाच्या सरे येथील वॉलमार्ट स्टोअरबाहेर भारतीय वंशाच्या एका जोडप्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली असून हा

Iran Attacks on America: इराण-अमेरिका संघर्ष पेटला? बहरीनमधील अमेरिकी रडार आणि तेलवाहू जहाजांवर हल्ले

पश्चिम आशियामध्ये इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव सातत्याने वाढत आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड

Goldy Brar News: अमेरिका-कॅनडाच्या मोस्ट वॉन्टेड यादीत गोल्डी ब्रार! पकडण्यासाठी 8.5 कोटींचे बक्षीस

Goldy Brar: लॉरेन्स बिश्नोई गँगमधील कुख्यात गुंड गोल्डी ब्रार याला अमेरिकेच्या 10 मोस्ट वॉन्टेड फरार आरोपींच्या स्थान

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून भारतीय अर्थव्यवस्थेचे कौतुक, कमी व्याजदरावरून डोनाल्ड ट्रम्प यांनी फेडरल रिझर्व्हची केली कानउघाडणी

मुंबई: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या कमी व्याजदरांची प्रशंसा केली असून अमेरिकेच्या