Navratri 2024 Colours : यंदाच्या नवरात्रीचे नऊ रंग तुम्हाला माहिती आहेत का? एका क्लिकवर पाहा
September 24, 2024 05:48 PM
३ ऑक्टोबरपासून (3 October) नवरात्रौत्सवाला सुरूवात होणार आहे.३ऑक्टोबर, गुरुवार – पिवळा रंगपिवळा रंग हा उबदारपणाचे प्रतीक आहे, जो दिवसभर व्यक्तीला आनंदी ठेवतो.४ ऑक्टोबर, शुक्रवार – हिरवा रंगआपल्याला निसर्गाकडून मिळालेली देणगी म्हणून हिरवा रंग हा ओळखला जातो.५ ऑक्टोबर, शनिवार – राखाडी रंगस्थिरतेचा आणि शिस्तबद्धतेचा रंग म्हणून राखाडी रंग हा ओळखला जातो.६ ऑक्टोबर, रविवार – नारंगी रंगनारंगी हा रंग शांतता आणि सकारात्मक उर्जेने भरलेला असतो.७ ऑक्टोबर, सोमवार – पांढरा रंगपांढरा रंग शांतता, निर्मळ, पवित्रतेचे प्रतीक आहे.८ ऑक्टोबर, मंगळवार – लाल रंगलाल रंग प्रेम, राग आणि संघर्ष याचे प्रतीक मानला जातो.९ ऑक्टोबर, बुधवार – निळा रंगनिळा रंग हा उर्जेचे प्रतीक मानला जातो.१० ऑक्टोबर, गुरुवार – गुलाबी रंगगुलाबी रंग हा प्रेमाची भावना आणि नम्रपणा दर्शवतो.११ ऑक्टोबर, शुक्रवार – जांभळा रंगजांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असतो.नऊ शुभ तिथींना घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत विविध रूपातील देवीचे पूजन केले जाते.