Central Railway : 'त्या' ८६१ मुलांसाठी 'आरपीएफ' बनले 'देवदूत'!

मुंबई : बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मंदिर यासारख्या गर्दीच्या ठिकाणी अनेक लहान मुले हरवली (lost children) जातात. तसेच गैरप्रकारासाठी देखील काही मुलांना पळवून आणले जाते. यासाठी पोलीस प्रशासनाकडून 'ऑपरेशन मुस्कान' (Operation Muskaan) या पथकाची सुरुवात झाली. त्यामुळे हरवलेल्या किंवा पालकांपासून दुरावलेल्या अनेक मुलांचा शोध घेण्यास या पथकाची मदत होत आहे. तसेच मध्य रेल्वेच्या (Central Railway) 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' (Operation Nanhe Farishte) अंतर्गत रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) हरविलेल्या ८६१ बालकांची पालकांशी पुर्नभेट घडवून आणली आहे.


मध्य रेल्वेने, एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते'च्या माध्यमातून आरपीएफने हरविलेल्या ८६१ बालकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. त्यामध्ये ५८९ मुले तसेच २७२ मुलींचा समावेश आहे.



मुलांसह पालकांसाठी आरपीएफ सेवा देवदूत बनून आली असल्यामुळे सर्वत्र या सेवेबद्दल गोड कौतूक व्यक्त होत आहे. (Central Railway)

Comments
Add Comment

नाचणीची भाकरी, भाजी अन् बांधावरील गप्पा; ग्रामस्थांशी संवाद साधत पालकमंत्री नितेश राणे यांनी दिले जलसंधारण चळवळीला बळ

सिंधुदुर्ग : दुष्काळी परिस्थितीचा सामना करताना पाण्याचा प्रत्येक थेंब अडविणे, जमिनीत जिरविणे आणि उपलब्ध

AstraZeneca Pharma India : जागतिक बाजारपेठेत भारतीय औषध उद्योगांची प्रभावी कामगिरी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : “अमेरिका आणि युरोपसारख्या नियंत्रित बाजारपेठांमध्ये भारतीय औषधे, विशेषतः जेनेरिक औषधे, प्रभावी कामगिरी

राज्यातील सर्व शाळांमध्ये राज्य सरकार राबवणार विशेष स्वच्छता मोहीम, साफसफाई आणि किरकोळ दुरुस्तीवर देण्यात येणार भर

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये ऑक्टोबर महिन्यामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबवण्यात येणार आहे. स्वच्छता

Jalna Healthcare Project : जालन्यात कर्करोग, हृदयरोगांसह गंभीर आजारांवर उपचार; 3 हेक्टर जागेला मंजुरी

मुंबई : मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांसाठी एक अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जालना येथील

नाशिकमधील दूषित पाणी प्रकरणाची NHRC कडून दखल; मुख्य सचिवांना दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे निर्देश

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील अंबड औद्योगिक परिसरालगत असलेल्या दत्तनगर भागातील बोअरवेलचे पाणी रासायनिक

Jalgaon : चाळीसगाव रेल्वे स्थानकाचा होणार कायापालट! पार्सल हब म्हणून विकसित करण्याची रेल्वेची तयारी

चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील चाळीसगाव रेल्वे स्थानकाला आता पार्सल हब म्हणून विकसित करण्याची