Artemis 3 : नासाची २०२५ची चांद्रमोहीम पुन्हा लांबणीवर!

नवी दिल्ली : अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था नासाचे (Nasa) प्रशासक बिल नेल्सन यांनी नासाच्या २०२५ मधील ‘आर्टेमिस’ या चांद्रयान मोहिम प्रक्षेपणाला विलंब लागू शकतो. १९७२ नंतर प्रथमच चंद्र मोहिम पुढे ढकलली आहे. आगामी आर्टेमिस II मिशन (Artemis 2), ज्याचे उद्दिष्ट चार अंतराळवीरांना चंद्राभोवती उड्डाणावर पाठवायचे आहे, आता ही मिशन एप्रिल २०२६ मध्ये निश्चित केली आहे. तर त्यानंतरचे आर्टेमिस III चंद्र लँडिंग मिशन २०२७ च्या मध्यामध्ये होणार असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे.



पूर्वी नियोजित वेळेपेक्षा एक वर्ष उशीरा 'या' नासाच्या चंद्र मोहिमा प्रक्षेपित होणार आहेत. नासा मुख्यालयातील पत्रकार परिषदेदरम्यान, नेल्सन यांनी नासाच्या चंद्र मोहिम विलंब होण्याला ओरियन क्रू कॅप्सूलच्या उष्मा शील्डसह निर्माण झालेल्या समस्या कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. २०२२ मध्ये त्याच्या अनक्रिव्ह चाचणी फ्लाइट दरम्यान नुकसान झाल्याचेदेखील म्हटले आहे.

Comments
Add Comment

हरिमौ शक्ती-6 चा धमाका! मलेशियात भारत-मलेशिया सैन्याचा महासराव सुरू; रणनीती नेमकी काय?

नवी दिल्ली : भारत आणि मलेशिया यांच्यातील द्विपक्षीय संरक्षण संबंध अधिक बळकट करणारा ‘हरिमौ शक्ती-6’ हा संयुक्त

2070 पर्यंत भारतातील मुस्लिम लोकसंख्या किती वाढणार; प्यू रिसर्चचा अंदाज काय सांगतो?

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील धार्मिक लोकसंख्येच्या रचनेत आगामी दशकांमध्ये बदल होण्याचा अंदाज एका चर्चित

दिल्ली विमानतळावर सुरक्षा भेदून आत घुसण्याचा प्रयत्न! CISF जवानांनी काही सेकंदांत पकडला तरुण

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-3 येथे सुरक्षा यंत्रणेला चकमा देत

PUC Certificate : 10 वर्षांपेक्षा जुन्या बीएस-4 आणि बीएस-6 वाहनांसाठी दर 6 महिन्यांनी पीयूसी चाचणी अनिवार्य; नियमात बदल

PUC Certificate : वाहनांच्या प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्राच्या (PUC) वैधतेबाबत केंद्र सरकारने महत्त्वाचा बदल केला आहे. नवीन

बलरामपूरमध्ये दाट धुक्याचा कहर! भीषण अपघातात 3 तरुणांचा मृत्यू, नेमकं काय घडलं?

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बलरामपूर जिल्ह्यात दाट धुक्यामुळे झालेल्या भीषण रस्ते अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून 2

AI ला राग आला? 1 लाख मोजायला सांगताच Claude म्हणाला…"एक दिवस सुटलो तर..."

AI च्या धोक्यांबाबत नेहमीच चर्चा होत असते. आता एका नव्या प्रकरणाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. एका युजरने