Nashik Accident : एसएमबीटीजवळ भीषण अपघातात ३ जण ठार, २ गंभीर जखमी

इगतपुरी : घोटी सिन्नर महामार्गावरील एसएमबीटी हॉस्पिटलजवळ ओव्हरटेक करणाऱ्या MH05 FW 0030 ह्या क्रमांकाच्या रिक्षाला समोरून येणारा NL01 AF 0458 हा कंटेनर न दिसल्याने रिक्षाने कंटेनरला धडक दिली. यामुळे रिक्षा आणि कंटेनरमध्ये भीषण अपघात झाला. ह्या अपघातात एका बालिकेसह ३ जण ठार झाले आहेत. रिक्षाचालक अमोल विनायक घुगे वय २५ रा. नांदवली, कल्याण हा जागीच ठार तर स्वरा अमोल घुगे वय ४, मार्तंड पिराजी आव्हाड वय ६० यांचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला.



प्रतीक्षा अमोल घुगे वय २२, कलावती मार्तंड आव्हाड वय ५८, रा. कल्याण हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. ट्रकचालक राहुल कुमार प्रजापती वय २८ रा. झारखंड याला तपासासाठी वाडीवऱ्हे पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. वाडीवऱ्हे पोलिसांनी पुढील तपास कसून सुरु केला आहे.

Comments
Add Comment

Nashik : शालार्थ आयडी घोटाळ्यात मालेगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक तर महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या अध्यक्षांना अटक

मालेगाव : उत्तर महाराष्ट्रातील गाजलेल्या व शिक्षण क्षेत्राला हादरवून सोडवणाऱ्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या

Nashik : अभिमानास्पद ! जागतिक युवा टेबल टेनिस स्पर्धेसाठी नाशिकच्या कुशल चोपडाची भारतीय संघात निवड

नाशिक : नाशिकच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद बातमी आहे. टेबल टेनिसपटू कुशल चोपडा याची प्रतिष्ठेच्या

Nashik : मनमाड चौफुली परिसरात हुंदाई कार वाहतूक कंटेनरला आग, दीड कोटींचे नुकसान

नाशिक : मालेगाव शहरातील मनमाड - मालेगाव रस्त्यावरील मनमाड चौफुली नजीकच्या जीवन हॉस्पिटल समोर संदीप लॉजेस्टिक

Nashik Accident News : कसबे वणी-नाशिक रस्त्यावर भीषण अपघात, एक ठार

Nashik Accident News : नाशिकमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. कसबे वणी–नाशिक रस्त्यावर ओझरखेड धरणाच्या सांडव्याच्या

Nashik Crime : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून अवैध सावकारी ! पंचवटीतील सराफा व्यावसायिकावर गुन्हा दाखल

नाशिक : सोन्या-चांदीचे दागिने गहाण ठेवून नागरिकांना रोख रक्कम देणे आणि त्यावर व्याज आकारून अवैध सावकारीचा

नाशिकमध्ये भीषण अपघात ! सातपूरमध्ये दोन दुचाकींची समोरासमोर धडक, दोन तरुणांचा मृत्यू

नाशिक : शहरातील सातपूर औद्योगिक वसाहतीत मंगळवारी (दि. 17) सकाळी भीषण अपघाताची घटना घडली. महिंद्रा सोना कंपनीजवळ दोन