Mumbai News : बड्या शोरूमच्या मॅनेजरकडून गुजराती-हिंदी बोलण्याची सक्ती

मुंबई  : महाराष्ट्राच्या मुंबईत मराठी भाषेच्या अवमान घडण्याच्या घटना गेल्या काही महिन्यांमध्ये वाढत आहे. मराठी भाषा आणि मराठी व्यक्तींचा द्वेष करण्याचे प्रकार मराठी माणसांच्या मुंबईत घडत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये असा प्रकार उघड झाला होता. त्यानंतर डोंबिवलीत असा प्रकार समोर आला.



आता मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात मराठी भाषेला विरोध करण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणानंतर संबंधित तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतर शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांनी शोरूम गाठत मॅनेजरला धडा शिकवला. त्याला मराठीतून माफी मागायला लावली. या प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे.


मुंबईतील क्रोफर्ड मार्केट भागात रुपम शोरूम आहे. या शोरूममध्ये असलेल्या मॅनेजरने एका मराठी तरुणाला गुजराती किंवा हिंदीमध्ये बोलण्याची जबरदस्ती केली. तसेच मी देखील मराठीत बोलणार नाही, असे तो मॅनेजर त्याला सांगू लागला. त्यानंतर या तरुणाने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्याकडे तक्रार केली.

Comments
Add Comment

BMC News: आग, अपघात, झाड कोसळल्यास संपर्कासाठी मुंबई फायर ब्रिगेडचे पर्यायी नंबर

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील नागरिकांना आग, इमारत कोसळणे, अपघात, झाडे उन्मळून पडणे, पाण्यात बुडण्याच्या घटना

मुंबईत तीन ठिकाणी फुटणार आता वाहतूक कोंडी; तीन उड्डाणपुलांचे लोकार्पण गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुंबईच्या

मुंबईतील इमारतींच्या समूह पुनर्विकासाचे प्रस्ताव गतीने मार्गी लावा; विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर यांचे निर्देश

मुंबई:

FDA Raids : सणासुदीत भेसळखोरांना दणका; खाद्यतेल, पनीर, खवा... FDA च्या धडक कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त

मुंबई: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध

Maharashtra Politics News : उसनवारी नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर मंत्री कार्यालयांत ‘सावधि’ पदांना मंजुरी!

मुंबई : मंत्री कार्यालयांतील उसनवारी आणि मौखिक नियुक्त्यांना चाप लावल्यानंतर निर्माण झालेली मनुष्यबळाची

Tiger Shroff Firing Case: टायगर श्रॉफवरील हल्ल्याप्रकरणी तिन्ही आरोपींना 31 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

मुंबई: अभिनेता टायगर श्रॉफ याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी तीन मुख्य आरोपींना मुंबई न्यायालयाने 31 ऑक्टोबर