Salim Akhtar : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं निधन

मुंबई : बॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचं मंगळवारी (दि. ८) निधन झालं आहे. मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये सलीम यांची प्राणज्योत मालवली.सलीम यांचं निधन कशामुळे झालं, याविषयी कोणतंही कारण अद्याप कळू शकलं नाही. सलीम यांच्या निधनाने बॉलिवूड कलाकार आणि चाहते शोक व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी सलीम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.



सलीम अख्तर यांनी निर्माते म्हणून बॉलिवूडमध्ये अनेक सुपरहिट सिनेमांची निर्मिती केली. 'फूल और अंगारे', 'कयामत' यांसारख्या सुपरहिट सिनेमांच्या निर्मितीमागे सलीम अख्तर यांचं मोठं योगदान होतं. याशिवाय १९९७ साली रिलीज झालेल्या 'राजा की आएगी बारात' सिनेमाची निर्मिती करुन राणी मुखर्जीला त्यांनी इंडस्ट्रीत लाँच केलं. याशिवाय २००५ साली 'चाँद सा रोशन चेहरा' सिनेमातून त्यांनी तमन्ना भाटियाला लाँच केलं होतं.


नवीन टॅलेंटला इंडस्ट्रीत प्रोत्साहन देण्यात सलीम अख्तर यांचं मोलांचं योगदान होतं. बॉलिवूडचा सुवर्णकाळ ज्यांनी बघितला आणि अनेक दर्जेदार सिनेमांची निर्मिती ज्यांनी केली अशा सलीम यांच्या निधनाने कलाकारांनी शोक व्यक्त केलाय.

Comments
Add Comment

Gurpreet Ghuggi on Love Gill: बिग बॉस 20 मधील लव्ह गिलबद्दल विचारताच गुरप्रीत गुग्गी काय म्हणाले ते पहाच...

पंजाबी अभिनेत्री लव्ह गिल सध्या बिग बॉस 20 मध्ये दिसत असून ती चांगलीच चर्चेत आहे. शोमध्ये आल्यापासून तिच्याशी

Yash Raj Films: रोमँटिक हिरो आता हॉरर भूमिका साकरणार; वरुण धवनच्या नव्या चित्रपटाची घोषणा

बॉलिवूडमध्ये सध्या वेगवेगळ्या विषयांवर आधारित चित्रपटांची निर्मिती होत आहे. प्रेक्षकांना काहीतरी नवीन

मराठी सिनेमांचा महाकुंभ! 'चित्रपताका 2026' महोत्सवाचे रविवारी होणार उद्धाटन; प्रवेश नोंदणीचे शुल्क दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी

मुंबई: सांस्कृतिक कार्य विभाग आणि महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या संयुक्त

Daryabhavani Movie: कोकणातील ऐतिहासिक पूर्णगड किल्ल्यावर ‘दर्याभवानी’चे शूटिंग; शिवरायांच्या आरमाराची शौर्यगाथा उलगडणार!

मराठी चित्रपटसृष्टीत ऐतिहासिक चित्रपटांना प्रेक्षकांकडून नेहमीच चांगला प्रतिसाद मिळतो. छत्रपती शिवाजी

Barpeta artisans Ramayana armor : रणबीर कपूरच्या 'रामायण' चित्रपटाशी आसामचे खास कनेक्शन; बार्पेेटाच्या कुशल कारागिरांनी साकारले अभिनेत्यासाठी खास चिलखत!

दिवाळीच्या मुहूर्तावर ५ नोव्हेंबर २०२६ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झालेला रणबीर कपूर स्टारर बहुचर्चित 'रामायण'

Dhvani Bhanushali : गायिका ध्वनी भानुशालीच्या आयुष्यात नवा अध्याय; प्रियकर यशसोबत उरकला साखरपुडा!

गायिका ध्वनी भानुशालीने शुक्रवारी तिचा प्रियकर यश भानूशालीसोबत साखरपुडा (Dhvani Bhanushali Engagement) झाल्याची घोषणा केली. तिने