पुणे - मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला स्थलांतरित होणार

पुणे : परराष्ट्र मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेले मुंढवा येथील पासपोर्ट सेवा केंद्र (पीएसके) आता कायमस्वरूपी स्थलांतरित होणार आहे. आगामी ३० मार्च २०२६ पासून या केंद्राचे कामकाज बाणेर-पाषाण लिंक रस्त्यावरील नवीन वास्तूतून सुरू होणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. त्यामुळे पुणे आणि परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


पिंगळे वस्ती) येथे कार्यरत असलेले हे केंद्र आता पूर्णपणे बंद होईल. त्याऐवजी ‘मॉटक्लेयर बिल्डिंग’, पहिला मजला, बाणेर-पाषाण लिंक रस्ता, पाषाण या नवीन ठिकाणी सर्व सेवा उपलब्ध राहतील. वाढती गर्दी आणि अत्याधुनिक सुविधांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. बाणेर, पाषाण, औंध, बावधन आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील नागरिकांसाठी हे नवीन केंद्र अधिक सोयीचे ठरणार आहे. नव्या कार्यालयात आधुनिक सुविधाही असणार आहेत.

Comments
Add Comment

Pune Cyber Crime : डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार! पुण्यातील 74 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याला 1.28 कोटींचा गंडा

पुणे : डिजिटल अरेस्टच्या नावाखाली सायबर भामट्यांनी पुण्यातील ७४ वर्षीय निवृत्त सरकारी अधिकाऱ्याची तब्बल 1 कोटी 28

Ladki Bahin Yojana : 'लाडकी बहीण योजने'चा ऑगस्टचा हप्ता लवकरच खात्यात? २४ सप्टेंबरनंतर पैसे मिळण्याची शक्यता

मुंबई : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील ऑगस्ट महिन्याच्या १,५०० रुपयांच्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या

Bhajan Mandal Government Grant : राज्यातील भजनी मंडळांना अनुदानाची योजना, २३ सप्टेंबरपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू

मुंबई : राज्यातील लोककलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या अनुदान पॅकेजअंतर्गत भजनी

Nitesh Rane : दुष्काळामुळे मत्स्यव्यवसाय संकटात? जलस्रोतांची प्रत्यक्ष पाहणी करून तातडीने अहवाल सादर करा; मंत्री नितेश राणेंचे निर्देश

मुंबई : राज्यातील दुष्काळसदृश्य परिस्थितीचा मत्स्यव्यवसायावर होणारा परिणाम लक्षात घेता, ‘दुष्काळ

Pune Ganesh Visarjan Live Updates : विसर्जन मिरवणूक कुठपर्यंत आली ? पुणेकरांना घरबसल्या मिळणार 'लाइव्ह अपडेट्स'; वाहतूक बदल अन् बंदोबस्ताची सविस्तर माहिती

पुणे : येत्या २५ सप्टेंबरला (शुक्रवारी) अनंत चतुर्दशी दिवशी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप दिला जाणार आहे.

Eknath Shinde : मुंबई-एमएमआरमध्ये पुढील १५ वर्षांत ३० लाख घरे बांधणार

- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; सिद्धेश्वर नगर-रमाबाई नगर क्लस्टरचे भूमिपूजन मुंबई : मुंबईसह महानगर