आज मिती वैशाख शुद्ध द्वितीया शके १९४८ षष्ठी.चंद्र नक्षत्र कृतिका. योग आयुष्यमान चंद्र राशी वृषभ भारतीय सौर २ वैशाख शके १९४८. गुरुवार दिनांक २३ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.१५ मुंबईचा चंद्रोदय ११.३३, मुंबईचा सूर्यास्त ०६.५८ मुंबईचा चंद्रास्त ०१.१५ राहू काळ ०२.१२ ते ०३.४७, गंगोत्पती ,गंगा पूजन,गुरुष्मृत २०;५७ नंतर
दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)
मेष : कुटुंब परिवारातून सुवार्ता मिळतील
वृषभ : आर्थिक परिस्थिती चांगली राहील घरात चांगले वातावरण राहील
मिथुन : कामकाजात प्रगती होईल.सुवार्ता समजतील
कर्क : आर्थिक आवक चांगली राहील
सिंह : वडिलोपार्जित धनसंपत्ती मिळण्याची शक्यता आहे
कन्या : वाहन सांभाळून चालवा वेगावर मर्यादा ठेवा
तूळ : आर्थिक दृष्ट्या चांगला काळ आहे भरभराट होऊ शकते