Crime : कॅनडातील भारतीय विद्यार्थिनीची क्रूर पणे केली हत्या... ती भारतीय होती म्हणून केली हत्या ? सत्य आलं समोर

पोलिसांनी काय म्हटलंय?कॅनडामध्ये एका भारतीय विद्यार्थिनीची हत्या झाली आहे. २२ वर्षाची विद्यार्थिनी ती मूळची गुजरातमधल्या आणंदमधल्या बोरसदची होती. विद्यार्थिनी कॅनडातल्या नियाग्रा भागात राहात होती.कॅनडातील एक मोठ्या कॉलेज मध्ये ती शिकत होती सोबतच ती एक कंपनी मध्ये देखील काम करत होती . अशी माहीत पोलिसांकडून मिळाली




समोर आलेल्या माहितीनुसार कॅनडामध्ये विद्यार्थिनी चाकूचे वार करुन हत्या करण्यात आली. तीची हत्या का करण्यात आली? याचं कारण अद्याप समोर आलेलं नाही.. १५ मे रोजी विद्यार्थिनी तिच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी तिच्यावर चाकू हल्ला करण्यात आला. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तिला रुग्णालयात नेण्यात आलं, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं.या प्रकरणी कॅनडा पोलीस आता तिच्या हत्येचा तपास करत आहेत.पोलिसांनी या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. कॅनडातील पोलीस आता या आरोपीची चौकशी करत आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.करणी हत्येचा गुन्हा दाखल केला आणि तपास सुरु केला आहे.कॅनडात सातत्याने भारतीय विद्यार्थ्यांवर हल्लेहोत आहेत.

कॅनडामध्ये भारतीय विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर हल्ले होणं त्यांची हत्या होणं हे प्रकार सुरुच आहेत हे या घटनेने पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात ३० वर्षीय हिमांशी खुरानाची हत्या करण्यात आली. एप्रिल २०२५ मध्ये ओंटियारोमध्ये मूळ पंजाबची असलेली २१ वर्षीय विद्यार्थिनी हरसिमकर रंधावाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी ३२ वर्षीय आरोपीला अटक केली.

Comments
Add Comment

Supreme Court Verdict : धर्मांतरानंतर आरक्षण मिळणार का? सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली : धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्मातील सामाजिक मागासलेपणाच्या आधारे आरक्षण किंवा विशेष

दिवाळीपूर्वी रेल्वे कर्मचाऱ्यांची चांदी! ७८ दिवसांच्या बोनसची घोषणा

रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी (१४ ऑक्टोबर) सुमारे ११.४ लाख रेल्वे

PM Modi : सुवर्णपदकाची ऐतिहासिक कमाई! जपानमधील विजयानंतर पंतप्रधान मोदींनी घेतली भारतीय क्रिकेट संघांची भेट

नवी दिल्ली : जपानमधील आयची-नागोया येथे नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२६ (Asian Games 2026) मध्ये भारताच्या

भीषण रस्ते अपघात! ओडिसामध्ये कार, ट्रक आणि दुचाकींच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू, 7-8 जण गंभीर जखमी

ओडिसा : ओडिसातील गंजाम जिल्ह्यात बुधवारी एक अत्यंत भीषण आणि मनावढावा टाकणारा रस्ते अपघात घडला. चामाखंडी

Uttar Pradesh News : भदोहीमध्ये विकृत शिक्षकाचा चिमुरडीवर अमानुष अत्याचार; तिसरीत शिकणाऱ्या चिमुरडीचे केस उपटले आणि...व्हायरल व्हिडिओने खळबळ

भदोही : लहान मुलांना ज्ञानाचे धडे देणारे आणि त्यांना योग्य वळण लावणारे शिक्षक जेव्हा स्वतःच हिंसक आणि नराधम

WhatsApp Guest Call Feature : व्हॉट्सॲपचा मोठा धमाका! आता अकाउंट नसेल तरीही करता येणार व्हिडिओ अन् व्हाईस कॉल; जाणून घ्या नवीन ‘गेस्ट कॉल’ फिचरबद्दल...

जगभरात सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या व्हॉट्सॲप (WhatsApp) या मेसेजिंग ॲपने आपल्या युझर्ससाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि