पावसाळ्यात तलाव आणि जलाशयांच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने वन्य प्राणी अधूनमधून मानवी वस्त्यांमध्ये येण्याच्या घटना घडतात. अशा परिस्थितीत नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने वन विभागाला माहिती द्यावी आणि प्राण्यापासून सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.मुंबई: वनविभागाने पवईतून पकडली सात फुटी मगर . . .#prahaarnewsline #marathinews #powai #crocodile #ViralVideo pic.twitter.com/CJ0or6ayk9
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) July 7, 2026






