Mumbai Municipal Corporation : जाहिराती प्रदर्शित करून रस्ते, पदपथ अडवू नका!
पादचारी प्रथम अभियानाला सहकार्य करण्याचे महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांचे आवाहन श्रीगणेशोत्सव व नवरात्रौत्सवादरम्यान व्यावसायिक ...
ग्रामीण महाराष्ट्राच्या लोकवाहिनीला मिळणार नवी ताकद
एसटीने यापूर्वीच ताफ्याच्या आधुनिकीकरणाला सुरुवात केली आहे. २ बाय २ आसन व्यवस्थेच्या २ हजार ६४० ‘लालपरी’ ताफ्यात दाखल झाल्या आहेत. तसेच ३ बाय २ आसन व्यवस्थेच्या ३ हजार ‘राजमाता जिजाऊ’ बसेस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आता आणखी ५ हजार बसेसची भर पडल्याने एसटीचा ताफा अधिक सक्षम होणार आहे. सध्या बसगाड्यांची कमतरता असल्याने शालेय फेऱ्या अचानक रद्द होणे, ग्रामीण भागातील मुक्कामी बसफेऱ्या उपलब्ध न होणे, अशा समस्या निर्माण होत आहेत. नव्या बसेस ताफ्यात दाखल झाल्यानंतर ‘मागेल त्याला बसफेरी’ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे सरनाईक यांनी सांगितले. मात्र, बसफेरीची मागणी करणाऱ्यांनी संबंधित फेरी तोट्यात जाणार नाही, याची हमी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
BMC Ganeshotsav : यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ८५ कृत्रिम तलावांत वाढ, गणेश भक्तांनी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे; महापालिका प्रशासनाने केले आवाहन
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये बाप्पांच्या मूर्ती विसर्जन समुद्रात करण्याऐवजी कृत्रिम तलावांमध्ये ...






