Monday, November 2, 2026

Uorfi Javed: कधीही न पाहिलेली उर्फी... मराठमोळ्या लूकने वेधले अंदाज

1/6 प्रसिद्ध अभिनेत्री उर्फी जावेद हिला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. आपल्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचे सध्या इन्स्टाग्रामवर काही मराठमोळ्या अंदाजतले फोटो कमालीचे चर्चेत आले आहेत. 2/6 उर्फीने गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक मराठमोळा साज करत खास फोटोशूट केले आहे. तिच्या ह्या हटक्या फोटोशूटने सर्वांचेच लक्ष वेधले असून चाहत्यांकडून तिच्या सौंदर्याचं कौतुक केलं जात आहे. 3/6 डार्क जांभळ्या रंगाची नऊवारी आणि लाल रंगाचा ब्लाऊज नेसून उर्फीने खूप सुंदर फोटोशूट केलं आहे. साडीच्या बॉर्डरवरील डिझाईनने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. अभिनेत्रीच्या लूकचे सर्वांकडूनच कौतुक केले जात आहे. 4/6 उर्फीने पारंपारिक लूकवर मराठमोळे दागिने परिधान करत सुंदर फोटोशूट केले आहे. उर्फीच्या निस्सिम सौंदर्यावर नेटकरी भाळले असून तिच्या फॅशनचे नेटकऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. 5/6 विचित्र कपडे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीला पारंपारिक लूकमध्ये पाहून फॅन्स थक्क झाले आहेत. 'पारंपारिक लूकमध्ये छान दिसतेस', असं म्हणत अनेक चाहत्यांनी तिच्या फोटोंचे कौतुक केले. 6/6 उर्फीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >