मुंबई : राज्यातील शिशु पोषणासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांच्या उत्पादनापासून विक्री आणि जाहिरातीपर्यंतच्या प्रक्रियेवर महाराष्ट्र अन्न व ...
बारामती तालुक्यातील शेरेवाडी येथे दोन वृद्ध महिलांच्या हत्येची घटना अत्यंत दुःखद आहे. शेरेवाडी (बाबुर्डी) येथे घराच्या ओसरीत झोपलेल्या दोन महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तपासाला सुरुवात…
— Sunetra Ajit Pawar (@SunetraA_Pawar) September 29, 2026
नेमकी घटना काय आहे?
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री दोन महिला घरामध्ये गाढ झोपल्या होत्या. झोपेतच एका अज्ञात व्यक्तीने या दोन्हीही वयोवृद्ध महिलांची धारदार शस्त्राने हल्ला करून हत्या केली. शेरेवाडी गावामध्ये हत्या झाल्याची माहिती मिळताच, गावातील पोलिस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाची पाहणी करून पोलिसांकडून उपलब्ध पुरावे गोळा करण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे घडली? हत्येमागील नक्की कारण काय? हत्येचा मुख्य मास्टरमाईंड कोण? अशा एक ना अनेक प्रश्नांचा उलगडा आता पोलिसांकडून केला जात आहे.
ठाणे: अन्न- औषध प्रशासनाकडून (FDA)सोमवारी 27 सप्टेंबर 2026 रोजी, संपूर्ण राज्यात प्रतिबंधित केलेल्या गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या चोरट्या ...




