Arrange Marriage Tips : अरेंज मॅरेजला होकार देण्याआधी भावी जोडीदाराला विचारा 'हे' 3 महत्त्वाचे प्रश्न!

तसेच स्वतःसाठी किती वेळ राखून ठेवतो, हे जाणून घेतल्यास दोघांच्या जीवनशैलीत किती साम्य आहे, हे समजू शकते




1/4 1 तुमच्यासाठी विवाह म्हणजे नेमकं काय? प्रत्येक व्यक्तीची लग्नाबद्दलची कल्पना आणि अपेक्षा वेगवेगळ्या असतात. त्यामुळे लग्नाला होकार देण्याआधी भावी जोडीदाराला विवाह म्हणजे काय, पती-पत्नीच्या नात्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात आणि घरातील जबाबदाऱ्या दोघांनी कशा वाटून घ्याव्यात, याबद्दल नक्की विचारा.





 

2/4  2 तुमचा एक सामान्य दिवस कसा असतो? भावी जोडीदाराच्या दैनंदिन आयुष्याबद्दल जाणून घेतल्याने त्याच्या सवयी, जीवनशैली आणि विचार समजून घेण्यास मदत होते. कामावरून घरी आल्यानंतर तो कसा वेळ घालवतो, कुटुंब आणि मित्रांना किती वेळ देतो, तसेच स्वतःसाठी किती वेळ राखून ठेवतो, हे जाणून घेतल्यास दोघांच्या जीवनशैलीत किती साम्य आहे, हे समजू शकते

 

 

3/4 3 लग्नानंतर कुटुंबाचा सहभाग किती असावा? लग्नानंतर पती-पत्नीच्या आयुष्यात दोन्ही कुटुंबांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळे भावी जोडीदाराला आई-वडिलांसोबतचे नाते, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि महत्त्वाचे निर्णय घेताना कुटुंबाचा सहभाग किती असावा, याबद्दल विचारा. यामुळे दोघांच्या अपेक्षा आधीच स्पष्ट होतील आणि भविष्यात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता कमी होईल.

 

4/4 4  लग्नाआधी मोकळेपणाने संवाद साधा! अरेंज मॅरेजमध्ये एकमेकांना जाणून घेण्यासाठी मर्यादित वेळ मिळत असल्याने केवळ नोकरी, पगार आणि शिक्षण यावरच चर्चा करू नका. भावी जोडीदाराचे विचार, अपेक्षा, स्वभाव आणि भविष्याबद्दलची स्वप्ने समजून घेण्याचा प्रयत्न करा. मोकळेपणाने केलेला संवाद नात्यात विश्वास निर्माण करण्यासाठी आणि योग्य निर्णय घेण्यासाठी महत्त्वाचा ठरत.






Comments
Add Comment

मुंबई २६/११: वीरांच्या शौर्याची कहाणी सांगणारे चित्रपट- वेब सीरिज

[caption id="attachment_1079450" align="alignnone" width="800"] The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे

मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

[caption id="attachment_1079151" align="aligncenter" width="800"] मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती

Vaibhav Sooryavanshi: सर्वात जलद द्विशतकानंतर वैभव सूर्यवंशीचे नवे टार्गेट; आता मोडणार 'हे' दोन मोठे विक्रम?

[caption id="attachment_1079042" align="aligncenter" width="800"] वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया

Sweet Potato Chaat : संध्याकाळच्या भुकेसाठी बनवा झटपट रताळ्याचे चाट; चवदार आणि पौष्टिक रेसिपी

  [caption id="attachment_1078791" align="aligncenter" width="850"] दिवसभर काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळी काहीतरी चटपटीत आणि चवदार खाण्याची इच्छा

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा