Cholesterol CANTROL: कोलेस्टेरॉलवर नियंत्रण मिळवायचं आहे का तर ही 5 फळे आपल्या आहारात नक्की समाविष्ट करा

कोलेस्टेरॉलवर नियंत्रण

आजच्या धावपळीच्या जीवनात चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींमुळे कोलेस्टेरॉलची समस्या वाढताना दिसत आहे. शरीरातील खराब कोलेस्टेरॉल म्हणजेच LDL चे प्रमाण वाढले की हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. त्यामुळे आहार आणि नियमित व्यायाम रोजचा जीवनात महत्वाचा आहे.

1/6 आजककालची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक हालचालींचा अभाव यामुळे कोलेस्ट्रॉलची समस्या खूप वाढत आहे. शरीरातील 'वाईट' कोलेस्ट्रॉल (LDL) ची पातळी वाढलयास रक्तवाहिन्यांमध्ये चरबीचा थर साचण्याचा धोका निर्माण होतो, ज्यामुळे हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. तसेच, मेंदूला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण होतो. रक्ताच्या गुठळ्या झाल्यास स्ट्रोकचा धोका अधिकच वाढतो.

कोलेस्टेरॉच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ५ फळे

1. सफरचंद :
सफरचंदामध्ये पेक्टिन नावाचे विद्राव्य तंतू असतात. ते शरीरातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करण्यास मदत करू शकतात.

2/6

2. संत्रे :
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी आणि फायबर असते. त्यामुळे पचनक्रिया आणि एकूण आरोग्य चांगले राखण्यास मदत होते.

3/6

3. नाशपाती :
नाशपातीमध्ये विद्राव्य आणि अविद्राव्य असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. विद्राव्य फायबर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

4/6

4. अ‍ॅव्होकॅडो :
या फळामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. संतृप्त चरबीयुक्त पदार्थांच्या जागी अ‍ॅव्होकॅडोचा समावेश केल्यास खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यास मदत होऊ शकते.

5/6

5. जांभूळ :
जांभळामध्ये फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात. संतुलित आहाराचा भाग म्हणून हे फळ आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

6/6

 

 
Comments
Add Comment

Isha ambani: ईशा अंबानी यांचा लूकने वेधलं सगळ्यांचे लक्ष

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपलया अनोख्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत

Arrange Marriage Tips : अरेंज मॅरेजला होकार देण्याआधी भावी जोडीदाराला विचारा 'हे' 3 महत्त्वाचे प्रश्न!

[caption id="attachment_1065989" align="aligncenter" width="850"] 1 तुमच्यासाठी विवाह म्हणजे नेमकं काय? प्रत्येक व्यक्तीची लग्नाबद्दलची कल्पना आणि

IND vs WI: फक्त 25 धावा करताच अभिषेक शर्माच्या शिरपेचात खोवला जाणार मानाचा तुरा, असं करणारा दुसरा भारतीय ठरणार

[caption id="attachment_1065948" align="aligncenter" width="800"] वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. भारताने या

शुभमन गिलचा पाचव्यांदा आयसीसी पुरस्काराने गौरव, तर शफाली वर्माला मिळाला सन्मान; जाणून घ्या कोण होतं शर्यतीत

[caption id="attachment_1065924" align="aligncenter" width="800"] आयसीसी पुरस्करांची घोषणा झाली असून सप्टेंबर महिन्यात केलेल्या कामगिरीचा आढावा

शानदार.. जबरदस्त.. जिंदाबाद..! अभिषेक शर्माने सूर्यकुमार यादवचा मोठा विक्रम मोडला, काय ते जाणून घ्या

[caption id="attachment_1065719" align="aligncenter" width="800"] टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज अभिषेक शर्माच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

वेस्ट इंडिजने भारताविरुद्धचा तिसरा टी20 सामना गमावला, पण नोंदवला ऐतिहासिक विक्रम

[caption id="attachment_1065704" align="aligncenter" width="800"] भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका होत आहे. या मालिकेतील तिसऱ्या