Isha ambani: ईशा अंबानी यांचा लूकने वेधलं सगळ्यांचे लक्ष

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपलया अनोख्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या ईशा अंबानी आपलया अनोख्या फॅशन स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते. यंदाच्या नवरात्रीत त्यांनी परिधान केलेलया खास लेहेंग्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पारंपरिक भारतीय कलांचा सुंदर संगम असलेलया या लेहेंग्याची सध्या फॅशनविश्वात चर्चा सुरू आहे.

1/5 लेहेंग्याचे वैशिष्ट्य काय?
ईशा अंबानी यांनी प्रसिद्ध डिझायनर करण तोरानी यांच्या तोरानी ब्रँडने स्वदेश सोबत तयार केलेला खास लेहेंगा परिधान केला होता. या लेहेंग्याचा मूळ रंग आयव्हरी म्हणजेच फिकट क्रीम आहे. त्यावर राधा-कृष्ण यांच्या रासलीलेची सुंदर चित्रे रंगवण्यात आली आहेत. 

2/5 या पोशाखामध्ये आंध्र प्रदेशातील कलमकारी आणि ओडिशातील पट्टचित्र या पारंपरिक कलांचा वापर करण्यात आला आहे. रंगीत चित्रांसोबतच लेहेंग्यावर झरदोजी भरतकाम, मोती, आरसे आणि इतर नाजूक कलाकुसर करण्यात आली आहे.

3/5 १० कारागिरांची २,००० तासांची मेहनत
या खास लेहेंग्याचे सर्वांत मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यासाठी करण्यात आलेली मेहनत. हा पोशाख तयार करण्यासाठी १० कारागिरांनी ९० दिवसांहून अधिक काळ काम केले. चित्रकला आणि कलाकुसरीसाठी एकूण २,००० तासांहून अधिक वेळ लागला. त्यामुळे हा पोशाख केवळ फॅशनपुरता मर्यादित न राहता पारंपरिक भारतीय हस्तकलेचे उदाहरण ठरला आहे.

4/5 आईच्या दागिन्यांनी केलेला लूक चर्चेत
ईशा यांनी या लेहेंग्यासोबत त्यांच्या आई नीता अंबानी यांच्या वैयक्तिक संग्रहातील दागिने परिधान केले होते. आकर्षक नेकलेस, मोराच्या डिझाइनचे कानातले आणि हातातील दागिन्यांमुळे त्यांच्या पारंपरिक लूकला शाही स्वरूप मिळाले. त्यांच्या हेअर अ‍ॅक्सेसरीजनेही लक्ष वेधून घेतले.

5/5

 

 
Comments
Add Comment

मुंबई २६/११: वीरांच्या शौर्याची कहाणी सांगणारे चित्रपट- वेब सीरिज

[caption id="attachment_1079450" align="alignnone" width="800"] The Attacks of 26/11 (2013): मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याचा थरार आणि त्या काळ्या रात्रीच्या घटनांचे

मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

[caption id="attachment_1079151" align="aligncenter" width="800"] मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती

Vaibhav Sooryavanshi: सर्वात जलद द्विशतकानंतर वैभव सूर्यवंशीचे नवे टार्गेट; आता मोडणार 'हे' दोन मोठे विक्रम?

[caption id="attachment_1079042" align="aligncenter" width="800"] वैभव सूर्यवंशीच्या बाबतीत मूर्ती लहान पण किर्ती महान ही म्हण तंतोतंत लागू होते. आशिया

Sweet Potato Chaat : संध्याकाळच्या भुकेसाठी बनवा झटपट रताळ्याचे चाट; चवदार आणि पौष्टिक रेसिपी

  [caption id="attachment_1078791" align="aligncenter" width="850"] दिवसभर काम करून घरी आल्यानंतर संध्याकाळी काहीतरी चटपटीत आणि चवदार खाण्याची इच्छा

द्विशतक, षटकार आणि बरंच काही..! आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत वैभव सूर्यवंशीकडू विक्रमाचा पाऊस

[caption id="attachment_1078717" align="aligncenter" width="800"] आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धेत वैभव सूर्यवंशीच्या वादळापुढे युएईने गुडघे टेकले.

कसोटीत प्रतिस्पर्ध्यांना 100 धावांच्या आत सर्वाधिक वेळा ऑल-आऊट करण्याचा विश्वविक्रम कोणाच्या नावावर? जाणून घ्या

[caption id="attachment_1078646" align="aligncenter" width="800"] क्रिकेट इतिहासात अनेक विक्रम रचले आणि मोडले गेलेत. त्यामुळे प्रत्येक विक्रमाची चर्चा