
दिल्ली कॅपिटल्सचा बॅटिंग कोच झाल्यानंतर युवराज काय म्हणाला?
युवराज सिंग दिल्ली कॅपिटल्सच्या फलंदाजांना फलंदाजीचे धडे देणार आहे. युवराज सिंग आक्रमक खेळीसाठी ओळखला जातो. क्रिकेटच्या छोट्या फॉर्मेटमध्ये त्याची तशी गरजही आहे. त्याच्या मार्गदर्शनाखालीच अभिषेक शर्मा, शुभमन गिल आणि प्रभसिमरन सिंग सारख्या खेळाडूंनी धडे गिरवले आहेत. युवराज सिंग म्हणाला की, 'या फ्रँचायझीसोबत माझा खूप जुना संबंध आहे आणि मी मालकांना चांगले ओळखतो, त्यामुळे ही माझ्यासाठी एक विशेष संधी आहे. मी प्रशिक्षक म्हणून दादा यांच्यासोबत काम करण्यासही उत्सुक आहे.' युवराज सिंग पुढे म्हणाला की, 'प्रशिक्षण ही माझी खूप आवड आहे आणि या अत्यंत प्रतिभावान संघासोबत कामाला सुरुवात करण्यास मी उत्सुक आहे.'A champion. A leader. 𝐀 𝐓𝐢𝐠𝐞𝐫. 🐅🔥
The legend who inspired generations is ready to shape Dilli's legacy. Welcome home, Yuvi paa! 💙❤️ https://t.co/i7A77rv2tJ — Delhi Capitals (@DelhiCapitals) October 13, 2026
He's done it all, won it all 🔥
Yuvi Paa is coming to Dilli 💙❤️ https://t.co/VVhjYwgEOs — Delhi Capitals (@DelhiCapitals) October 13, 2026
AUS vs SA: ऑस्ट्रेलियाने दक्षिण अफ्रिकेला पहिल्या कसोटीत 214 धावांनी नमवलं, टीम इंडियाला असा होणार फायदा
ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना डरबनच्या किंग्समीड मैदानात पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 214 धावांनी जिंकला आहे. यासह ...





