Friday, October 30, 2026

सिंहस्थ कुंभमेळा पूर्वतयारी; रामकुंडावरील विहंगम महागोदा आरती आणि शंखनाद सोहळा

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारी निमित्त रामकुंडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीत भव्य महागोदा आरती आणि सामूहिक शंखनाद सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

1/5 नाशिकच्या ऐतिहासिक रामकुंड घाटावर हजारो दिव्यांच्या प्रकाशात आणि मंत्रोच्चारात संपन्न झालेली विहंगम महागोदा आरती. (Photo: Prahaar) 2/5 सिंहस्थ कुंभमेळा पूर्वसंध्येला रामकुंडाच्या साक्षीने हजारो भाविक आणि आदिवासी बांधवांनी एकाच वेळी केलेला अभूतपूर्व शंखनाद. (Photo: Prahaar) 3/5 महागोदा आरतीचा अलौकिक सोहळा डोळ्यात साठवण्यासाठी गोदाघाटावर उसळलेला भाविकांचा जनसागर. (Photo: Prahaar) 4/5 १२ वर्षांतून एकदाच उघडणाऱ्या श्री सिंहस्थ गंगा गोदावरी मंदिराच्या पटांगणात जलाभिषेक आणि विधी करताना उपस्थित साधू-महंत. (Photo: Prahaar) 5/5 सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून रामकुंडावर डौलाने फडकावला गेलेला पवित्र धर्माध्वज. (Photo: Prahaar)
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >