IND vs NZ: न्यूझीलंडमध्ये ऋषभ पंत खेळणार की नाही? जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजाचं काय?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 7 नोव्हेंबरपासून औपचारिक कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेत ऋषभ पंतच्या खेळण्याबाबत शंका आहे. तर कसोटीपूर्वी रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहबाबत एक अपडेट समोर आला आहे.

1/5 भारत ए आणि न्यूझीलंड ए यांच्यात औपचारिक कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या सामन्यात विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत्या खेळण्याबाबत संभ्रम आहे. हा सामना 7 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. (Photo: ANI)

2/5 मीडिया रिपोर्टनुसार, ऋषभ अजूनही दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे रिटर्न टू प्ले प्रोटोकॉल पूर्म झालेला नाही. (Photo: ANI)

3/5 इराणी कपमध्ये जम्मू काश्मीरविरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतच्या लेफ्ट साईड बरगडीला दुखापत झाली होती. त्यानंतर ऋषभ पंतने सरावाला सुरूवात केली आहे. पण अजूनही सावरलेला नाही. (Photo: ANI)

4/5 जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा हे दोघेही 2 नोव्हेंबरला न्यूझीलंडमध्ये दाखल होणार आहेत. त्यानंतर कसोटी मालिकेच्या तयारीला सुरूवात करतील. (Photo: ANI)

5/5 ऋषभ पंत हा देखील जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांच्यासोबत येणार होता. पण पंतबाबत काहीच अपडेट समोर आलेली नाही. (Photo: ANI)

 
Comments
Add Comment

IND vs NZ: संजू सॅमसन न्यूझीलंडमध्ये पुन्हा एकदा फेल, संधी आणि बॅटिंगचं झोंबणारं कटू सत्य

भारताने न्यूझीलंडविरुद्धची टी20 मालिका आधीच खिशात घातली आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामन्यांची तशी काही चिंता

Rohit Sharma : विजय हजारे ट्रॉफीत रोहितचा जलवा पाहायला मिळणार; मुंबईकडून खेळण्यास होकार

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि माजी कर्णधार रोहित शर्मा लवकरच देशांतर्गत क्रिकेटमध्ये

IND vs NZ 5th T20: पाचव्या सामन्यात न्यूझीलंडच्या मनासारखं, भारताची प्रथम फलंदाजी; श्रेयस अय्यर म्हणाला..

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका सुरू असून शेवटचा सामना होत आहे. पाचवा टी20 सामना

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत मोठी उलथापालथ, न्यूझीलंड पहिल्या स्थानावर; भारतालाही होणार फायदा! कसं काय समजून घ्या

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचं दोन वर्षांचं गणित असतं. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या चौथ्या पर्वाला 2025

ऑस्ट्रेलियाच्या लाजिरवाण्या पराभवावर डेव्हिड वॉर्नर संतापला! पॅट कमिन्सच्या संघाला सुनावले; म्हणाला, 'ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची ओळख नाही!'

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाला मानहानीकारक पराभवाचा सामना करावा लागला आहे.

Auqib Nabi : कोहलीला नेट्समध्ये चकवले, आता न्यूझीलंडविरुद्ध मैदान गाजवणार?

मुंबई : न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेपूर्वी भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे.