मराठी अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या हटके लूकमुळे चर्चेत आहे. पांढरा शर्ट, कोल्हापुरी चप्पल आणि हातातील रॉयल घड्याळ अशा साध्या पण क्लासी अंदाजात त्याने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
November 1, 2026 01:32 PM
(Photo: Social media)
1/6 मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेता ललित प्रभाकर सध्या त्याच्या नव्या लूकमुळे चर्चेत आला आहे.पांढऱ्या शर्टमधील त्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Social media)
2/6 या फोटोंमध्ये ललितचा साधा, क्लासी आणि आकर्षक अंदाज पाहायला मिळत आहे. (Photo: Social media)
3/6 कोणताही भडकपणा नसतानाही त्याच्या स्टाइलने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्याच्या या फोटोंवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. (Photo: Social media)
4/6 ललितचा हा व्हाइट शर्ट लूक सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. (Photo: Social media)
5/6 हातातील रॉयल घड्याळही त्याच्या स्टाइलमध्ये भर घालत असून, साधेपणासोबतच क्लासी अंदाज पाहायला मिळत आहे.(Photo; Social media)
6/6 पांढऱ्या शर्टसोबत ललितने कोल्हापुरी चप्पल घातली असून, त्याच्या या पारंपरिक टचने लूकला वेगळीच शोभा आली आहे.(Photo: Social media)