Sunday, November 8, 2026

Sayali Sanjeev: दिवाळीत सायली संजीवचा मराठमोळा अंदाज! गुलाबी पैठणीतील सुंदर फोटो पाहून चाहते घायाळ

गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची मोहिनी!

गुलाबी पैठणीचा साज, पारंपरिक दागिन्यांची नजाकत आणि सायली संजीवच्या हास्याची मोहिनी! मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव हिने यंदाच्या दिवाळीनिमित्त गुलाबी रंगाच्या सुंदर कांजीवरम पैठणीमध्ये खास फोटोशूट केले आहे. हिरव्या ब्लाउजसह पारंपरिक दागिने, हिरव्या बांगड्या आणि आकर्षक हेअरस्टाइलने तिच्या सौंदर्यात आणखी भर घातली आहे. तिच्या या मराठमोळ्या लूकने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. सायलीच्या या सुंदर दिवाळी लूकवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >