
1. अखेर अनिरुद्ध-काव्या विवाहबंधनात!प्रसिद्ध संगीतकार अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन यांनी ११ नोव्हेंबर रोजी ग्रीसमध्ये लग्नगाठ बांधली. (Photo: Insatgram/ Twitter) 2/5
2. ग्रीसमध्ये पार पडला शाही विवाहसोहळाकुटुंबीय आणि जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला.(Photo: Instagram/Twitter) 3/5
3. अनिरुद्धचा रॉयल लूक चर्चेतअनिरुद्धने आयव्हरी रंगाचा पारंपरिक कुर्ता आणि वेश्टी परिधान केली होती. (Photo: Instagram/Twitter) 4/5
4. काव्याचा ब्रायडल लूक पाहिलात का?काव्याने ब्लश पिंक रंगाचा सुंदर लेहेंगा परिधान केला होता. तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधले. (Photo: Instagram /Twitter) 5/5
5. लग्नाला रजनीकांत यांची खास उपस्थितीसुपरस्टार रजनीकांत यांच्यासह अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला हजेरी लावली. (Photo: Instagram/ Twitter)






