Govinda and Komal Rani Viral Photos: गोविंदासोबत कोमल राणीचे खास फोटो; राखी सावंत संतापली!
अभिनेता गोविंदासोबतचे काही खास फोटो अभिनेत्री कोमल राणीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये दोघांची जवळीक पाहायला मिळत आहे. मात्र, या फोटोंमुळे अभिनेत्री राखी सावंत नाराज झाल्याची चर्चा रंगली आहे. त्यामुळे मनोरंजनविश्वात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
November 13, 2026 11:37 AM
(Photo: Instagram)
1/5 अभिनेत्री कोमल राणीनं अभिनेता गोविंदासोबतचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले.(Photo: Instagram)
2/5 या फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या जवळ आणि आनंदी दिसत आहेत.(Photo: Instagram)
3/5 दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत.(Photo: Insatgram)
4/5 या फोटोंवर अभिनेत्री राखी सावंतने नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त समोर आलं आहे.(Photo: Instagram)
5/5 राखी सावंतच्या प्रतिक्रियेमुळे या प्रकरणाची चर्चा आणखी रंगली आहे.(Photo: Instagram)