IAS officers Transfers : राज्यातील चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुख्यमंत्री कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेले मकरंद देशमुख यांची राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

मुंबई: राज्य शासनाने शुक्रवारी (२० नोव्हेंबर) चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या (IAS) बदल्यांचे आदेश जारी केले. यामध्ये महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांच्यासह चार अधिकाऱ्यांकडे नव्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.


कोणाची कुठे बदली?





  1. अशोक वामन काकडे (IAS: 2010): महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाचे (MAIDC) व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत असलेल्या काकडे यांची मंत्रालयातील दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.




  2. प्रवीण कुंडलिक पुरी (IAS: 2011): उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत असलेल्या पुरी यांची महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या सचिवपदी नियुक्ती झाली आहे.




  3. गुलाब राजाराम खरात (IAS: 2013): यांची महाराष्ट्र राज्य वित्त महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.




  4. मकरंद प्रल्हाद देशमुख (IAS: 2013): मुख्यमंत्री सचिवालयातील मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून कार्यरत असलेल्या देशमुख यांची मुंबईतील राज्य कर विभागाच्या सहआयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.



Comments
Add Comment

Revenue Department : दोन लाखांवरील रोख व्यवहारांची माहिती आता आयकर विभागाला जाणार, महसूल विभागाचा निर्णय

मुंबई : जमीन किंवा मालमत्तेच्या खरेदी-विक्री व्यवहारात दोन लाख रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रक्कम रोखीने दिल्यास

सैनिकी शाळांतील प्रवेश आता केवळ गुणवत्तेच्या आधारेच; मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश

राज्यातील सैनिकी शाळांमध्ये पारदर्शक, उत्तरदायी आणि गुणवत्तापूर्ण व्यवस्था निर्माण करण्यावर नव्या धोरणात भर

India Electric Ship : भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक हायड्रोफॉइल जहाजाची महाराष्ट्रात यशस्वी चाचणी- मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती

मुंबई : जलवाहतुकीसाठी पर्यावरणपूरक आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या दिशेने महाराष्ट्राने महत्त्वाचे

जमीन व्यवस्थापन, पायाभूत सुविधा आणि कृषी उत्पादकतेवर भर; मुख्यमंत्री फडणवीसांची नीती आयोगासोबत बैठक

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी दीर्घकालीन नियोजन, जमिनीचे योग्य व्यवस्थापन, पायाभूत सुविधा

Maratha Students : मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाही शैक्षणिक शुल्कात सवलत; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांची घोषणा

मुंबई : राज्यातील कृषी शिक्षण घेणाऱ्या मराठा समाजातील पात्र विद्यार्थ्यांना आता ओबीसी विद्यार्थ्यांप्रमाणे

कर्तव्यावर असलेल्या एसटी चालकाला मारहाण; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आक्रमक

मुंबई: रस्त्यावर हॉर्न वाजवला या किरकोळ कारणावरून कर्तव्य बजावणाऱ्या एसटी चालकाला काही गुंड प्रवृत्तीच्या