Mumbai Mahim Firing: पुण्यानंतर आता मुंबईत गोळीबार! माहीममधील ज्वेलर्सवर अज्ञात हल्लेखोरांकडून गोळीबार

पुण्यात कोर्ट परिसरात दिवसाढवळ्या झालेल्या गोळीबाराने शहर हादरलेले असतानाच, आता मुंबईतही गोळीबाराची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतील माहीम परिसरात असलेल्या पी सी जैन ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला आहे.


बातमी अपडेट होत आहे.


 
Comments
Add Comment

26/11 Mumbai Terror Attack : 18 वर्षांनंतरही ती काळरात्र विसरता येत नाही! 26/11 हल्ल्यातील न ऐकलेले किस्से आणि शहीदांच्या आठवणी

मुंबई : 26 नोव्हेंबर 2008... मुंबईच्या इतिहासातील काळा दिवस! समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी संपूर्ण मुंबईला

Nitesh Rane : कणकवलीतील नरडवे प्रकल्पाची घळभरणी लवकरच - मंत्री नितेश राणे

मुंबई : "सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाची घळभरणी लवकरच करण्यात

मुंबईची मैदानं मुंबईकरांचीच! खासगीकरणाचा धोरण मसुदा मागे घेण्याचे पालकमंत्री आशिष शेलार आणि सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

मुंबईची मैदाने आणि उद्यानं ही मुंबईकरांच्या हक्काची आहेत. ती कोणत्याही खासगी संस्थेच्या ताब्यात जाणार नाहीत,

मुंबई पुस्तक महोत्सवात गौतम अदानींची उपस्थिती! पुस्तकांतून शिकून राष्ट्रनिर्मितीत योगदान द्या, विद्यार्थ्यांना आवाहन

[caption id="attachment_1079151" align="aligncenter" width="800"] मुंबई विद्यापीठ परिसरात आयोजित मुंबई पुस्तक महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी उद्योगपती

पनवेल- कर्जत लोकल प्रवासाचा मार्ग मोकळा! 15 डिसेंबरपासून महत्त्वाची ट्रायल पार पडणार

मुंबई: कर्जत- पनवेल मार्गावरील प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 29.6 किमी लांबीच्या पनवेल- कर्जत मार्गिकेच्या

रात्री शोरमाची मेजवानी, सकाळी रुग्णालयाची पायरी! गर्भवती महिला, चिमुकल्यांसह 34 जणांना विषबाधा

बाहेरचे खाद्यपदार्थ खाताना स्वच्छता आणि अन्नाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणं किती महत्त्वाचं आहे, हे पुन्हा एकदा