Thursday, November 26, 2026

मोदी सरकारकडून संसदेचे विशेष अधिवेशन! लोकसभा ३० नोव्हेंबर, तर राज्यसभा २ डिसेंबरला होणार

केंद्र सरकारने लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सभापतींना संसदेची दोन्ही सभागृहे पुन्हा बोलावण्याची विनंती केली आहे. प्रस्तावानुसार, लोकसभेचे अधिवेशन ३० नोव्हेंबर २०२६ रोजी, तर राज्यसभेचे अधिवेशन २ डिसेंबर २०२६ रोजी आयोजित करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.

बातमी अपडेट होत आहे. 
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >