Home मध्यंतर सुखदा उद्योग करायचाय, पण कोणता?

उद्योग करायचाय, पण कोणता?

16

ब-याचदा स्त्रियांना उद्योग करायची इच्छा असते. पण नेमका कोणता उद्योग आपण करू शकतो याबाबत त्या थोडया साशंक असतात. किंवा पटकन काय करावं हेच सुचत नाही. म्हणूनच अशा महिलांसाठी पुढे काही काही उद्योगधंद्यांची माहिती दिली आहे.

‘जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाते उद्धारी’

या म्हणीत बदल करून ‘जिच्या हाती गुंतवणुकीची नाडी, ती करी आपल्या संसाराची आर्थिक प्रगती’, अशी म्हण आता वापरावी लागणार आहे. कारण बदलत्या वातावरणात फक्त पुरुष अर्थार्जन करेल आणि स्त्री घरकाम करेल असं आता राहिलेलं नाही.

स्त्री आता नोकरीतून व्यवसायाकडे वळू लागली आहे. उद्योग सुरू करण्याची इच्छा असते. पण उद्योग करण्यासाठी केवळ इच्छा असून उपयोगाचं नाही. तर हवा आहे दृढनिश्चय, साहस, नावीन्य, सातत्य आणि कृती.

स्त्रियांच्या उद्योग करण्यामागील प्रेरणा अनेक आहेत. स्वत:चं स्वतंत्र स्थान निर्माण करणे. आज उद्योग व्यवसाय करताना कुटुंब आणि व्यवसाय या दोन्ही जबाबदाऱ्यांची कुशलपणे सांगड घालण्यास त्या समर्थ आहेत. एक स्त्री साक्षर झाली की, सर्व कुटुंब साक्षर होतं असं म्हटलं जातं आणि ते यथार्थ आहे. तेव्हाच एक स्त्री उद्योजक झाली तर संपूर्ण कुटुंब पर्यायाने तो परिसर वा राज्य आणि संपूर्ण राष्ट्र उद्योगमय होईल.

तर चला पाहू या उद्योग करायचा पण नेमका कोणता आणि जाणून घेऊ या व्यवसाय संधीच्या विविध दालनांची माहिती. निसर्ग उपचाराचे रीतसर प्रशिक्षण घेऊन ही सेवा उद्योग सुरू करता येईल.

» काजू प्रक्रिया

» फळांच्या रसापासून सरबत एद्राक्षापासून मनुके तयार करणे एचटण्या तयार करणे : चटण्या तयार करण्यासाठी फळे आणि भाज्यांचा मोठया प्रमाणावर वापर करतात

» फळे व भाज्या निर्जलीकरण करून वाळवणे, पावडर तयार करणे

» फळांपासून जॅम तयार करणे

» पोहे : तांदूळ, ज्वारीचे

» उपवास भाजण्या : राजगिरा पीठ, साबुदाणे पीठ, शिंगाडे पीठ, एमसाले तयार करणे

» पापडनिर्मिती

» सॉस, जॅम, लोणची तयार करणे

» हर्बल सौंदर्य प्रसाधने

» लोकरीच्या वस्तूंची निर्मिती

» नर्सरी चालवणे

» हस्त कलेच्या वस्तू तयार करणे, एबांबू व वेताचे फर्निचर तयार करणे

» अळंबी संवर्धन
» मत्स्य-शेती

» पत्रावळी व द्रोण तयार करणे

» कागदी पिशव्या तयार करणे

» पूजेचे सामान तयार करणे

» वधू-वर सुचक मंडळ चालवणे

» मेणबत्ती-पणत्या तयार करणे

» ब्युटी पार्लर चालवणे

» उदबत्ती – खडू तयार करणे

»  साबण, डिर्टजट, फिनाईल, तयार करणे

» हॉटेल व खानावळ चालवणे

» दिवाळी : फराळ तयार करणे

» बेकरी उद्योग

» चिक्की, मिठाई, फरसाण निर्मिती आणि असं बरंच काही..

आजच्या आधुनिक युगात यश मिळवण्यासाठी, जिंकण्यासाठी मॉडर्न राहण्यासाठी काही मॉडर्न बिझनेस तेदेखील-

» इंटिरिअर डिझायनिंगचा व्यवसाय

» इन्व्हेट मॅनेजमेंटचा व्यवसाय

» गिफ्ट पॅकेजिंकचा व्यवसाय

» इमिटेशन ज्वेलरी, कॉस्मॉटिक

ब्युटीक शॉप

» हाऊसकिपिंगचा व्यवसाय

» डे केअर सेंटर

» मेक-अप आर्टिस्ट

» वास्तू कन्सल्टंसी

» मॅरेज प्लॅनर

» फिटनेस/ योगा प्रशिक्षक

» हँड एम्ब्रॉयडरी व्यवसाय

» पोळी-भाजी केंद्र

» स्क्रिन प्रिटिंग

» म्युझिक, डान्स, अ‍ॅक्टिंग प्रशिक्षण केंद्र चालवणे

» ब्रँडिंग, पॅकेजिंग

» पेपर क्लिलिंग, गिफ्ट

» इस्टेट, इन्श्युरन्स एजंट

» कॉम्प्युटर, वेबसाईट डेव्हलप करून देणे

» स्कूल अ‍ॅक्टिव्हिटी, नॉलेज सेंटर चालवणे

» शेअर्स मार्केट प्रशिक्षण

» कॅमेरा, फोटोग्रामी शिकवणे.

आणि बरंच काही आपल्या छंदाला, व्यवसायात आणू या आणि उद्योगमय जीवन आनंदू या झेप उद्योगिनी संगे.

16 COMMENTS

  1. सर, मला फिनाईल कसे तयार करतात याची कृती पाहिजे आहे तरी ती पाठवावी . सौ. अनिता पाटील

  2. मला कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल?, त्याचा खर्च किती आहे याबद्दल माहिती हवी आहे.

  3. सर मला उशि कवर तयार करून ते Online वेबसाइटवर विकने

    या बद्दल संपूर्ण माहिती पाहिजे

    माझ्या कडे शिलाई मशीन पण आहे

    Please मार्गदर्शन करा हि विनंती

  4. मला साबण बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल कोठे मिळेल ,त्याचे पत्ते द्या

  5. मला कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल?, त्याचा खर्च किती आहे याबद्दल माहिती हवी आहे.

  6. मला कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल?, त्याचा खर्च किती आहे याबद्दल माहिती हवी आहे.

  7. मला कापडी पिशव्या बनवण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे. त्यासाठी लागणारा कच्चा माल कुठे मिळेल?, त्याचा खर्च किती आहे याबद्दल माहिती हवी आहे. यंत्र सामग्री कशी मिळेल?

  8. स्क्रिन प्रिटिंग, आणि फोटो ग्राफी करण्या साठी काय करावे आणि ती माहिती हवी आहे

  9. सर कागदी व कापडी पिशव्या कशा तयार करायचा व त्यांचा कच्चा माल कमी दरात कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे

  10. सर कागदी व कापडी पिशव्या कशा तयार करायचा व त्यांचा कच्चा माल कमी दरात कुठे मिळेल कृपया मार्गदर्शन करावे my con.no 7977390773

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version