Home ऐसपैस काय आहे कोकण ई बाजार

काय आहे कोकण ई बाजार

1

कोकणातील काही मुलांनी एकत्र येऊन कोकणातील वस्तू ‘ई-मार्केटिंग’च्या माध्यमातून मुंबईत राहणा-या कोकणवासीयांच्या व इतर मुंबईकरांच्या घरी कमीत कमी खर्चात आणि मूळ मालाची घरपोच विक्री सुरू केली आहे.

आमचे प्रोडक्ट
»  मालवणी गरम मसाला : सर्व प्रकारचा मसाला घालून बनवलेला –
»  घरगुती मसाला
»  मच्छी मसाला : बाहेरून अजून काहीही घालायची गरज नाही
»  हिरवा मसाला
»  उकडे तांदूळ : चांगल्या प्रतीचे
»  पीठ : कुळीथाचे पीठ, नाचणीचे पीठ, तांदळाचे पीठ, उडीदाचे पीठ
»  सुखे खोबरे (वाटी), किसलेले खोबरे
»  कोकम आणि आगळ (पाणी न घाललेला)
»  कोकम सरबत, आमरस, आंबा वडी, सुखी मच्छी, कैरीचे लोणचे
»  काजू गर (सोललेले आणि न सोललेले)
» सावंतवाडीची सुप्रसिद्ध लाकडी खेळणी
हे सर्व तुम्हाला घरपोच मिळणार तेही एका फोनवर..

खरेदी करण्यासाठी फोन करा.

मंगेश कोचरेकर (९७०२७३८२७४), दीपाली पेडणेकर (८६८९८१४९१५), स्मिता लोने (८४२५८२६८७८), संदेश तुळसकर (९७७३५५६४३५), नीलेश सावंत (९७०२९४१२२९) कोण म्हणतो मराठी माणूस व्यवसाय करत नाही? जर तुमच्यासारख्या लोकांची साथ मिळाली तर तेपण करतील आणि मोठे पण होतील. मदतीसाठी स्वत: खरेदी करा आणि इतरांना पण सांगा.

टीप : कोणी स्वत: विकणार असेल तर घाऊक दराने माल दिला जाईल. आणि जर आपल्या ओळखीने गि-हाईक पाठवले तर त्याचे कमिशन आपल्याला दिले जाईल.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version