Tuesday, October 6, 2026

Jio चं खास रिचार्ज, 200 जीबी डेटा आणि 90 दिवसांची मुदत

जिओ ग्राहकांसाठी बरेच प्रीपेड रिचार्ज प्लानचे पर्याय आहेत. वेगवेगळ्या किमतीसह हे प्लान आहे. आज आपण अशाच एका स्पेशल प्लानबाबत जाणून घेऊयात..

[caption id="attachment_1064555" align="aligncenter" width="800"]Jio जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 35100 रुपये किमतीचे गुगल जेमिनी प्रोचे सब्सक्रिप्शन 18 महिने अगदी मोफत मिळते. (Photo: Jio)[/caption] [caption id="attachment_1064554" align="aligncenter" width="800"]Jio (1) जिओ स्पेशल बेनेफिट्स अंतर्गत जिओ हॉटस्टार मोबाईल सब्सस्क्रिप्शन मिळते. तसेच जिओ एआय क्लाउडसह 50 जीबी स्टोरेज मोफत मिळतं. (Photo: Jio)[/caption] [caption id="attachment_1064553" align="aligncenter" width="800"]Jio (2) जिओच्या 899 रुपयांच्या रिचार्ज प्लानमध्ये 200जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानसह रोज 2जीबी डेटा एक्सेस मिळतो. (Photo: Jio)[/caption] [caption id="attachment_1064552" align="aligncenter" width="800"]Jio (3) जिओचा एक खास रिचार्ज प्लान 899 रुपयांना मिळतो. यात खूप सारे बेनेफिट्स आहेत. यात 90 दिवसांची मुदत मिळते. अनलिमिटेड कॉलिंग मिळते. तसेच रोमिंगकही आहे. तसेच 100 एसएमएस मिळतात. (Photo: Jio)[/caption]  
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा