भारत दौऱ्यावर येणारा न्यूझीलंड संघ जाहीर; लॅथम कर्णधार

नवी दिल्ली : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी नुतीच न्यूझीलंड संघाची घोषणा करण्यात आली आहे. ३ सामन्यांच्या मालिकेसाठी टॉम लॅथमला कर्णधारपद देण्यात आले आहे. पूर्णवेळ कर्णधार झाल्यानंतर तो प्रथमच संघाचे नेतृत्व करणार आहे. न्यूझीलंड संघ शुक्रवार, ११ फेब्रुवारी रोजी भारतीय दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. सध्या संघ श्रीलंका दौऱ्यावर आहे. संघाला ०-२ असा पराभव स्वीकारावा लागला.


मंगळवारी रात्री जाहीर झालेल्या संघात मार्क चॅपमनला संधी देण्यात आली आहे. तर इश सोधीने दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीसाठी पुनरागमन केले आहे. त्याचबरोबर माजी कर्णधार केन विल्यमसनला दुखापत असूनही संघात स्थान देण्यात आले आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरुवात होत आहे. पहिला सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे.



भारत दौऱ्यासाठी न्यूझीलंडचा संघ


टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल (पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल्यम ओ'रुर्क, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सियर्स , इश सोधी (दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साउथी, केन विल्यमसन आणि विल यंग.

Comments
Add Comment

भारत-न्यूझीलंड शताब्दी हॉकी मालिकेत भारताचा दणदणीत विजय; अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानंतरही 1-0 ने मारली बाजी

भारतीय पुरुष हॉकी संघाने यजमान न्यूझीलंडविरुद्धची तीन सामन्यांची ऐतिहासिक 'भारत-न्यूझीलंड शताब्दी क्रीडा

Syed Mushtaq Ali Trophy: अवघ्या 9 चेंडूंत 5 बळी! रेल्वेचा गोलंदाज जमशेद आलम ठरला डबल हॅट्ट्रिक घेणारा तिसरा भारतीय

सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2026 स्पर्धेत  रेल्वेच्या वेगवान गोलंदाज जमशेद आलमने इतिहास रचला. आपला पहिला टी20 सामन्यात

भारत-पाकिस्तान सामन्यात हाय-व्होल्टेज ड्रामा! पाकिस्तानी फलंदाजाशी भिडला हर्षित राणा; पाहा Video

एसीसी पुरूष आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेत भारत ए आणि पाकिस्तान ए संघ आमनेसामने आले आह. पारंपरिक

ऋषभ पंतने न्यूझीलंडच्याच मैदानावर मॅककुलमला टाकले मागे; वेलिंग्टनमध्ये ऐतिहासिक धमाका

[caption id="attachment_1077884" align="aligncenter" width="800"] इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या मैदानांवर आपल्या आक्रमक फलंदाजीची चुणूक दाखवणाऱ्या

Global Peace Honours 2026 : सचिन तेंडुलकर यांना ‘ग्लोबल पीस ऑनर्स 2026’ पुरस्कार; गेटवे ऑफ इंडिया येथे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते सन्मान

मुंबई : भारतरत्न आणि माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना त्यांच्या सामाजिक आणि परोपकारी कार्यासाठी ‘ग्लोबल पीस

जमिनीवर आदळला, पण चेंडू सुटू दिला नाही! ध्रुव जुरेलने पकडला अप्रतिम झेल, प्रसिद्ध कृष्णाच्या खात्यात मोठी विकेट Watch Video

भारत न्यूझीलंड यांच्यात पहिला कसोटी सामना सुरू असून निर्णायक स्थितीत आहे. चौथ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा