पेणमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या

पेण : पेण शहरातील फणसडोंगरी येथे राहणाऱ्या गणेश बाळू चुणारे या १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलाची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.


याबाबत फिर्यादी बाळू सीताराम चुणारे (वय - ५५ रा. फणसडोंगरी, अंबिका नगर, पेण) यांचा मुलगा गणेश चुणारे याची १० जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास अज्ञात आरोपीने हत्या करून त्याचा मृतदेह आंबेडकर शाळा येथील झुडपात टाकून दिला होता.



याप्रकरणी पेण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप बागुल हे करीत आहेत.


यावेळी घटनास्थळी रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

Comments
Add Comment

चातुर्मास संपणार, शुभकार्यांना सुरुवात! देवूठनी एकादशीची तारीख आणि पूजा विधी

Devutthani Ekadashi 2026: कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला 'देवउठनी एकादशी' किंवा 'प्रबोधिनी एकादशी' असे म्हणतात.

Rasika Vengurlekar New Home: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम रसिका वेंगुर्लेकरचं घराचं स्वप्न पूर्ण; नव्या घराचा गृहप्रवेश!

Rasika Vengurlekar New Home: मुंबईत आपलं स्वतःच हक्काचं घर असावं अस प्रत्येकाचं स्वप्न असत. त्यासाठी सगळेचजण दिवसरात्र मेहनत घेत

Western Express Highway Bike Stunt: वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर जीवघेणे बाईक स्टंट; व्हायरल व्हिडिओनंतर 5 तरुणांना अटक!

Western Express Highway Bike Stunt: महाराष्ट्रातील मुंबई शहरात वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर काही बाईकस्वार धोकादायक स्टंट करतांना आणि

Tu Aahes Naa: सुप्रिया पिळगावकर पुन्हा मोठ्या पडद्यावर; ‘तू आहेस ना’चा इफ्फीमध्ये वर्ल्ड प्रीमियर!

'देवमाणूस' च्या यशानंतर लव फिल्म्सने आपल्या दुसऱ्या मराठी चित्रपटाची घोषणा केली आहे. ‘तू आहेस ना’ या नव्या

अखेर प्रतीक्षा संपली! 'पंचायत 5' ची रिलीज डेट जाहीर; फुलेरा गावात पुन्हा रंगणार राजकारण आणि कल्ला!

मुंबई: ओटीटीप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. प्राईम व्हिडिओवर रिलीज झालेली आणि प्रेक्षकांच्या मनामध्ये

लिफ्ट वापराबाबत राज्य सरकारचे नवे नियम लागू, 1 नोव्हेंबर 2026 पासून नव्या नियमावलीची अंमलबजावणी सुरू

मुंबई: राज्य सरकारने मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लिफ्टच्या वापरासंदर्भात नवीन नियम लागू केले आहेत. 'लिफ्ट,