Dividend Today: २० कंपन्यांचा लाभांश आज मिळणार ! 'या' शेअर्सची काय आहे स्थिती जाणून घ्या......

प्रतिनिधी: आज काही कंपन्यांच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी आहे. २५ मे पासून काही कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांसाठी लाभांश (Dividend) जाहीर केला होता. आज जाहीर केलेल्या कंपन्यांच्या समभागांच्या (Shares) चा हालचाली पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. आज बँक ऑफ बडोदा, एचडीएफसी असेट मॅनेजमेंट कंपनी, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, ईस्ट इंडिया ड्रम्स व बॅरल्स मॅनु मॅनुफॅकचरिंग लिमिटेड, हाय एनर्जी बँटरीज इंडिया लिमिटेड, आय एफ जी एल (IFGL) रिफ्रँकटरिज लिमिटेड, इंडिया मार्ट इंटरमेश लिमिटेड, जेएसडब्लू एनर्जी लिमिटेड, डॉ लालपथलॅब्स लिमिटेड, एल अँड टी टेक्नॉलॉजी सर्विसेस लिमिटेड, मैथन अलोय लिमिटेड, निक्को पार्क्स अँड रिसोर्ट लिमिटेड, क्यूजीओ फायनान्स लिमिटेड, टाटा स्टील लिमिटेड, टेक्नॉलॉजी इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड, टेक्नोक्राफ्ट इंडिया लिमिटेड, टॉस कॉइन लिमिटेड या कंपन्यांच्या समभाग धारकांना लाभांश मिळणार आहे.


त्यामुळे या कंपन्यांच्या समभागाची हालचाल पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


कुठल्या कंपनीने किती अंतिम लाभांश जाहीर केला होता पाहूयात..


बँक ऑफ बडोदा - ८.३ प्रति शेअर, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - २ रुपये प्रति शेअर


ईस्ट इंडिया ड्रम अँड बँरेल - अजून जाहीर नाही


हाय एनर्जी बँटरीज इंडिया लिमिटेड - ३ रूपये प्रति समभाग


आयएफजीएल रिफॅक्टरीज लिमिटेड - १ रूपये प्रति समभाग


इंडियामार्ट -३० रुपये प्रति शेअर


जेएसबब्लू एनर्जी - २ रूपये प्रति शेअर


डॉ लालपथ लॅब्स - ३८ रूपये प्रति शेअर


निको पार्क्स अँड रिसोर्ट - ०.४ रूपये प्रति समभाग


क्यूजीओ फायनान्स- ०.१५ रुपये प्रति समभाग


ताल (TAAL) एंटरप्राईजेस - ३० रूपये प्रति समभाग


टाटा एंटरप्राईजेस - ३० रुपये प्रति समभाग


टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज -२० रूपये प्रति समभाग (अंतिम लाभांश)


एल अँड टी - ३८ रुपये प्रति समभाग (अंतिम लाभांश)


टॉस द कॉइन - ०.५ रुपये प्रति समभाग (अंतिम)


बोनस इश्यू - शिलचर टेक्नॉलॉजी - १:२ (एकास दोन)


अंतरिम लाभांश म्हणजे काय?


पूर्ण वर्षाचे निकाल जाहीर झाल्यानंतर आणि वार्षिक सर्वसाधारण सभेनंतर (AGM) अंतिम लाभांश जाहीर केला जातो, तर अंतरिम लाभांश वर्षाच्या मध्यभागी कुठेतरी जाहीर केला जातो, सामान्यतः तिमाही किंवा अर्धवार्षिक उत्पन्नानंतर जाहीर केला जातो.


आज काय आहे या समभागांची परिस्थिती?


बँक ऑफ बडोदा - २.२४ रुपयाने घसरण, कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया - ०.८२ टक्क्याने वाढ, ईस्ट इंडिया ड्रम अँड बँरेल -४.९९ टक्क्याने वाढ, एचडीएफसी असेट मॅनेजमेंट - ५.१९ टक्क्याने वाढ, हाय एनर्जी बँटरीज - ०.४३ टक्क्याने घट, आयएफजीएल - ०.७० टक्क्याने घसरण, इंडिया मार्ट - १.४ टक्क्याने घसरण, जेएसबब्लू एनर्जी - ३.१२ टक्क्याने वाढ, डॉ लालपथलॅब्स - ०.०३५ टक्क्याने घसरण, एल अँड टी - ०.७० टक्क्याने घसरण, मैथन अलोय - १.५३ टक्क्याने वाढ, निक्को पार्क‌- ०.६४ टक्क्यांने घसरण, क्यूजीओ फायनान्स - ०.६४%, ताल एंटरप्राईजेस - २.२१ टक्क्याने घसरण, टाटा स्टील - ०.५३% टक्क्याने घसरण, टेक्नोक्राफ्ट - १.७० टक्क्याने घसरण.

Comments
Add Comment

Nitesh Rane: दुष्काळात अधिक निकष न लावता मच्छीमारांना मदत करा, मंत्री नितेश राणे यांचे निर्देश

मुंबई: राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे संकटात सापडलेल्या मच्छीमारांना दिलासा देण्यासाठी मदतीचे निकष अधिक

Relationship Tips: पहिल्या डेटवर या 4 गोष्टींचे अतिस्पष्टीकरण देणे टाळा; अन्यथा होऊ शकतो चुकीचा समज

Relationship Tips: पहिल्या डेटवर अनेकांना थोडे अस्वस्थ वाटते. समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडण्याच्या प्रयत्नात काही जण

Lifestyle News : तुम्हीही रोज नाश्ता स्किप करताय? थांबवा ही सवय, नाहीतर 'या' भयंकर आजाराला स्वतःहून द्याल आमंत्रण

सकाळची घाई, कामाची वेळ, वजन कमी करण्याचा प्रयत्न किंवा सकाळी भूक न लागणे यामुळे अनेकजण नाश्ता टाळतात. 'दुपारच्या

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत 10 लाखांची गुंतवणूक; 5 वर्षांत मिळणार 4.49 लाख व्याज

मुंबई : सुरक्षित ठिकाणी पैसे गुंतवून चांगला परतावा मिळवण्याचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजना

पूजा, दिवाळी आणि छठ उत्सवासाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुशखबर! आता धावणार 162 अतिरिक्त गाड्या

आगामी पूजा, दिवाळी आणि छठ उत्सव काळात प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! प्रवाशांच्या सोयीसाठी विविध

Navnath Ban: 'वापरा आणि फेकून द्या', इंडिया आघाडीत ठाकरे गटाचे स्थान कडीपत्त्यासारखे; नवनाथ बन यांची जोरदार टीका

''एसआयआर'' ची प्रक्रिया केवळ बिहारमध्येच नाही तर केरळमध्येही झाली होती. बिहारमध्ये आम्ही जिंकलो की ''एसआयआर''