दैनंदिन राशीभविष्य, शुक्रवार, २६ डिसेंबर २०२५

पंचांग




आज मिती पौष शुद्ध षष्ठी शके १९४७. चंद्र नक्षत्र शततारका. योग सिद्धी. चंद्र राशी कुंभ, भारतीय सौर ५ पौष शके १९४७. शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५, मुंबईचा सूर्योदय ७.०९, मुंबईचा सूर्यास्त ६.०८, मुंबईचा चंद्रोदय ११.३१, मुंबईचा चंद्रास्त ११.४२, राहू काळ ११.१६ ते ३.२४१२.३८, शुभ दिवस-दुपारी-२.०० पर्यंत.

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































मेष : दिवस उत्साहपूर्ण राहील.
वृषभ : समाधान देणाऱ्या घटना घटित होतील.
मिथुन : महत्त्वाची कामे शक्यतो पुढे ढकलावी.
कर्क : समाजातील मान्यवरांच्या ओळखी होतील.
सिंह : मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल.
कन्या : एखाद्या धार्मिक स्थळी भेट द्याल.
तूळ : एकाच वेळेस अनेक विचार मनामध्ये राहतील.
वृश्चिक : कामे मार्गी लागतील.
धनू : व्यवसायिक प्रश्न मिटतील.
मकर : महत्त्वाचे पत्रव्यवहार अपेक्षा पूर्ण करू शकतील.
कुंभ : मध्यस्थी यशस्वी होतील.
मीन : धनलाभ होईल.
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५