सी-टीईटी देणाऱ्या शिक्षकांना निवडणूक कामातून सूट

मुंबई : ‘केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा’ (सी-टीईटी) देणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या कर्तव्यातून सूट देण्यात आली असून, तसे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.


उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आल्यानंतर १२ जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्या मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार ५ फेब्रुवारीऐवजी आता ७ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. त्याच वेळी राज्यातील काही शिक्षकांची सी-टीईटी परीक्षा असल्यामुळे संबंधित शिक्षकांना निवडणूक कर्तव्यातून सूट देऊन, पर्यायी व्यवस्था करण्याबाबत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

कसारा रेल्वे ब्लॉकमुळे 10 ते 13 ऑक्टोबर दरम्यान लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे वेळापत्रक बदलले; पहा सविस्तर माहिती

मध्य रेल्वेवरील पायाभूत सुविधांचा विकास आणि रेल्वे प्रवासाचा वेग वाढवण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलण्यात येत

मुंबईत ८ आणि ९ ऑक्टोबरला सायरन वाजणार! नागरिकांनी घाबरून न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन

देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबई शहराच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन व विविध

बेस्ट वीज उपकेंद्रासाठी सॉल्ट पॅनची जागा, मुख्यमंत्र्यांच्या सूचनेवरून महसूल मंत्री बावनकुळे यांचा निर्णय

मुंबईतील सॉल्ट पॅन महसूल विभागातील 132 चौरस मीटर शासकीय जागा बेस्ट उपक्रमाला वीज वितरण उपकेंद्र उभारण्यासाठी

मुंबईत लांब पल्ल्याच्या गाड्या वाढणार; ग्रँट रोड अन् लोअर परेल येथील जुन्या भूखंडांचा पश्चिम रेल्वेकडून होणार कायापालट

ग्रँट रोडवरील ब्रिटिशकालीन जुना पार्सल डेपो आणि करी रोड व लोअर परेल स्थानकांदरम्यानचा एक विस्मृतीला गेलेला

CSR for Child Nutrition : गरीब वस्त्यांमधील मुलांपर्यंत पोषण पोहोचविण्यासाठी सीएसआर भागीदारीचा वापर गरजेचा

प्रशासनातील अनावश्यक टप्पे कमी करणे ‘बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग’ची आवश्यकता मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई

Central Railway Project : मध्य रेल्वेच्या ५ आणि ६व्या लाईनच्या प्रकल्प कामाला गती

माटुंगा वर्कशॉप परिसरातील ४२ झाडे बाधित वृक्ष प्राधिकरणाची परवानगी मुंबई (विशेष प्रतिनिधी) मध्य रेल्वेच्या ५