दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०१ एप्रिल २०२६

पंचांग



आज मिती चैत्र शुद्ध एकादशी शके १९४८. चंद्र नक्षत्र आश्लेषा. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क . भारतीय सौर चैत्र ११ शके १९४८. बुधवार दिनांक १ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.३३ मुंबईचा चंद्रोदय ०२.५६ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५२ मुंबईचा चंद्रास्त ०४.१५ उद्याची राहू काळ ०९.३७ ते ११.१० . पौर्णिमा प्रारंभ-सकाळी-०७;०७,०७ पर्यन्त चांगला



दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : चांगली बातमी कळेल उत्साहात दिवस जाईल


 
 

 वृषभ : आर्थिक आवक चांगली राहील


 
 

 मिथुन : एखाद्या महत्त्वाच्या कामानिमित्त धावपळ होऊ शकते खर्च वाढेल


 
 

 कर्क : आज दिवसभरात आपल्याला भाग्याची साथ राहील


 
 

 सिंह : समाजातील प्रभावशाली व्यक्ती संबंधात येतील


 
 

 कन्या : इतरांचे सहकार्य मिळविण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज


 
 

तूळ : व्यवसाय विस्ताराच्या दृष्टिकोनातून घेतलेले निर्णय सफल होतील


 

 

वृश्चिक : सभा समारंभाची निमंत्रण मिळू शकतात


 
 

धनु : मालमत्तेची कामे फायद्यात राहतील


 
 

 मकर : काही कामानिमित्त जवळचे प्रवास होण्याची शक्यता


 
 

 कुंभ : कामाचा ताण वाढू शकतो संयम सोडू नका


 
 

 मीन : आर्थिक व्यवहारांमध्ये सावधानता बाळगणे गरजेचे ठरेल


 
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५