दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ०७ एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती चैत्र कृष्ण प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र चित्रा योग हर्षण. चंद्र राशी तूळ     भारतीय सौर १७  चैत्र शके १९४८. मंगळवार दिनांक ७ एप्रिल२०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२८ मुंबईचा चंद्रोदय ०८.०३ , मुंबईचा सूर्यास्त ०६.५३  मुंबईचा चंद्रास्त ०७.०५. राहू काळ ११.०७ ते १२.४० . जेष्ठा वर्ज

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : काहींच्या घरात मंगलकार्य ठरेल तरुण-तरुणींचे विवाह ठरतील


 
 

 वृषभ : आपल्या कला छंद इत्यादी उपक्रमातून यश मिळेल


 
 

 मिथुन : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल. धनलाभाचे योग


 
 

 कर्क : स्वतंत्र व्यवसायिकांना आज चढत्या क्रमाने यश मिळेल


 
 

 सिंह : दैनंदिन कामे अपेक्षेप्रमाणे पूर्ण होतील


 
 

 कन्या : कुटुंब परिवारात लग्नकार्य ठरतील वाहने सावकाश चालवा


 
 

तूळ : तरुण-तरुणींना नवीन नवीन संधी मिळतील


 

 

वृश्चिक : वास्तुविषयक व्यवहार गतीमान होतील


 
 

धनु : नोकरी मधील परिस्थिती अनुकूल राहील


 
 

 मकर : कुटुंब परिवारात आनंद देणार्‍या घटना घडतील


 
 

 कुंभ : महत्त्वाच्या कामात येणाऱ्या अडचणी दूर होतील


 
 

 मीन : व्यवसाय धंद्यातील जुनी येणी वसूल होतील


 
Comments
Add Comment

Astrology: रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ८

Astrology: शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन ०७.२३ नंतर

Astrology: शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया ०९.५१ नंतर चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग शुभ चंद्र राशी मिथुन

Astrology: गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीय.  चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सिद्ध ०७.५० पर्यंत नंतर साध्य .चंद्र राशी वृषभ

Astrology: बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४८.चंद्र नक्षत्र रोहिणी .योग शिव.चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ४

Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर