दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, १४ एप्रिल २०२६

पंचांग




आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र उत्तराषाढा. योग सिद्ध . चंद्र राशी मकर . भारतीय सौर २४ चैत्र  शके १९४८  मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२६. मुंबईचा सूर्योदय ०६.२२ मुंबईचा चंद्रोदय ०२.५२उद्याची, मुंबईचा सूर्यास्त ०५.५५ मुंबईचा चंद्रास्त ०१.१३.  राहू काळ ११.०४ ते १२.३९ .भारतरत्न डॉक्टर आंबेडकर जयंती, चांगला दिवस

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : व्यवसायधंद्यात नवीन गुंतवणूक करता येईल.


 
 

 वृषभ : आपल्या कार्यामुळे इतरांवर त्याचा प्रभाव पडेल.


 
 

 मिथुन : जीवनसाथीची साथ मिळेल.


 
 

 कर्क : जीवनसाथीची साथ मिळेल.


 
 

 सिंह : आजचा दिवस उत्साही राहील आर्थिक बाबतीमध्ये उत्तम दिवस.


 
 

 कन्या : शुभवार्ता मिळतील अनावश्यक खर्च टाळा.


 
 

तूळ : कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न संपुष्टात येतील.


 

 

वृश्चिक : काही वेळेस मनाविरुद्ध कामे स्वीकारावे लागण्याची शक्यता.


 
 

धनु : शैक्षणिक बाबतीत आजचा दिवस यशदायी ठरेल.


 
 

 मकर : कामाची कार्य व्याप्ती वाढल्यामुळे धावपळ होईल.


 
 

 कुंभ : विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळेल.


 
 

 मीन : वाहने जपून चालवा वेगावर ती नियंत्रण हवे. 


 
Comments
Add Comment

रविवार दिनांक ३० ऑगस्ट २०२६

पंचांग आज मिती श्रावण कृष्ण द्वितीया शके१९४८ .चंद्र नक्षत्र उत्तरा भाद्रपदा. योग शूल. चंद्र रास मीन. भारतीय सौर

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १७ मे २०२६

पंचांग आज मिती अधिक ज्येष्ठ प्रतिपदा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शोभन नंतर अतिगंड, चंद्र राशी वृषभ.

दैनंदिन राशीभविष्य, रविवार १० मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण अष्टमी ०३.०९पर्यंत नंतर नवमी शके १९४८. चंद्र नक्षत्र धनिष्ठा. योग ब्रह्मा. चंद्र राशि

दैनंदिन राशीभविष्य, गुरुवार, ७ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण पंचमी १०.१७ पर्यंत नंतर षष्ठी शके १९४८ चंद्र नक्षत्र पूर्वाषाढा योग साध्य चंद्र

दैनंदिन राशीभविष्य, बुधवार, ०६ मे २०२६

पंचांग आज मिती वैशाख कृष्ण चतुर्थी ०७.५४ पर्यंत नंतर पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र मूळ. योग सिद्ध.चंद्र राशी धनु

दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, ५ डिसेंबर २०२६

पंचांग आज मिति वैशाख कृष्ण चतुर्थी शके १९४८ . चंद्र नक्षत्र ज्येष्ठा.योग शिव चंद्र राशी वृश्चिक ,भारतीय सौर १५