दैनंदिन राशीभविष्य, सोमवार, ४ मे २०२६

पंचांग




आज मिती वैशाख कृष्ण तृतीया शके १९४८. चंद्र नक्षत्र अनुराधा ०९.५८ पर्यंत नंतर ज्येष्ठ, योग परीघ,चंद्र राशी वृश्चिक, भारतीय सौर वैशाख १४ शके १९४८, सोमवार दिनांक ०४ मे २०२६ . सूर्योदय ०६.०९, सूर्यास्त ०७.०१, चंद्रोदय ०९.२९ पीएम, चंद्रास्त ०७.३७ एएम, राहू काळ ०७.४५ ते ०९.५२, १० पर्यन्त चांगला

दैनंदिन राशीभविष्य (Daily horoscope)





















































 

 मेष : जवळचे तसे दूरचे प्रवास संभवतात


 
 

 वृषभ : कुटुंबात शुभवार्ता मिळतील


 
 

 मिथुन : कौटुंबिक आघाडीवर यशस्वी व्हाल


 
 

 कर्क : जिद्द आणि चिकाटी मध्ये वाढ होईल


 
 

 सिंह : घाई गर्दी ने निर्णय घेऊ नका


 
 

 कन्या : वैचारिक परिवर्तन घडण्याची शक्यता


 
 

तूळ : केलेल्या कामाचे चीज होईल


 

 

वृश्चिक : मालमत्ते संबंधी कार्य पुढे ढकलावे


 
 

धनु : काहींना आरोग्याच्या तक्रारी जाणवतील


 
 

 मकर : कुटुंबासाठी खरेदी कराल


 
 

 कुंभ : नोकरीत आपली प्रशंसा होऊ शकते


 
 

 मीन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळेल


 
Comments
Add Comment

Astrology: रविवार, दिनांक २९ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण षष्ठी शके १९४८. चंद्र नक्षत्र पुष्य. योग ब्रह्मा.चंद्र राशी कर्क,भारतीय सौर ८

Astrology: शनिवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण पंचमी शके १९४८.चंद्र नक्षत्र पुनर्वसू. योग शुक्ल.चंद्र राशी मिथुन ०७.२३ नंतर

Astrology: शुक्रवार, दिनांक २७ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण तृतीया ०९.५१ नंतर चतुर्थी शके १९४८. चंद्र नक्षत्र आर्द्रा. योग शुभ चंद्र राशी मिथुन

Astrology: गुरुवार, दिनांक २६ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण द्वितीय.  चंद्र नक्षत्र मृगशीर्ष. योग सिद्ध ०७.५० पर्यंत नंतर साध्य .चंद्र राशी वृषभ

Astrology: बुधवार, दिनांक २५ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक कृष्ण प्रतिपदा शके १९४८.चंद्र नक्षत्र रोहिणी .योग शिव.चंद्र राशी वृषभ,भारतीय सौर ४

Astrology: मंगळवार, दिनांक २४ नोव्हेंबर २०२६

पंचांग आज मिती कार्तिक पौर्णिमा शके १९४८. चंद्र नक्षत्र कृतिका. योग शुभ.चंद्र राशी मेष ०७.२५ पर्यंत नंतर